PHOTO | लाल साडी, मंगळसूत्र, सिंदूर आणि मास्क; शिल्पा शेट्टीचा ‘रेड लूक’ सोशल मीडियावर व्हायरल

शिल्पाच्या या 'रेड लूक'ची बॉलिवूड जगतात चार्चा तर होत आहेच. पण, घरातून बाहेर पडल्यानंतर सोबत मास्क बाळगल्याने तिची तिच्या फॅन्सकडून प्रशंसाही होत आहे.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 23:10 PM, 4 Nov 2020
PHOTO | लाल साडी, मंगळसूत्र, सिंदूर आणि मास्क; शिल्पा शेट्टीचा 'रेड लूक' सोशल मीडियावर व्हायरल
यावेळी शिल्पा शेट्टी खास अशा लाल रंगाच्या साडीत स्पॉट झाली. कारोना संसर्ग होऊ नये म्हणून तिने आपल्यासोबत मास्कसुद्धा ठेवला होता.