Photo: मन उधाण वाऱ्याचे… श्रुती मराठेची प्रसन्न अन् दिलखेच अदा, पाहा फोटो

| Updated on: Jan 27, 2021 | 1:30 PM

अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी साधते. (Shruti Marathe's amazing beauty, see photo)

1 / 5
अभिनय आणि सौंदर्य यांचा सुंदर मिलाफ अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी साधते.

2 / 5
सोशल मिडीयावर नेहमी सक्रीय असणारी श्रुती तिचे विविध मुडमधील फोटोशूट चाहत्यांशी शेअर करते.

3 / 5
आता श्रुतीने तिचे ब्लॅक ड्रेसमधील काही मनमोहक फोटो चाहत्यांसाठी शेअर केले आहेत.

4 / 5
मराठी हिंदीसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप पाडणारी प्रसिध्द अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

5 / 5
बोल्ड आणि सुंदर श्रुती आपल्या मनमोहक सौंदर्यानं नेहमीच चाहत्यांची मनं जिंकते.