संडे असो वा मंडे! या लोकांनी कधीही अंडी खाऊ नयेत, अन्यथा…

अनेकांना सकाळी किंवा सायंकाळी अंडी खाणे आवडते. परंतु काहींच्या आरोग्याला अंडी खाणे फायदेशीर नसते.

| Updated on: Oct 03, 2026 | 6:45 PM
1 / 6
अनेकांना सकाळी किंवा सायंकाळी नाश्त्याला अंडी खाणे आवडतात. परंतु प्रत्येकाने अंडी खाणे फायदेशीर नसतात.

अनेकांना सकाळी किंवा सायंकाळी नाश्त्याला अंडी खाणे आवडतात. परंतु प्रत्येकाने अंडी खाणे फायदेशीर नसतात.

2 / 6

काहींना ऑम्लेट असो किंवा अर्धवट तळलेले पोळी, उकडलेले अंडी खाल्ल्याने फायद्याऐवजी नुकसान होते.

3 / 6

पचनाचा त्रास वारंवार होणाऱ्यांनी अंड्याचे पदार्थ खाणे टाळावे. यामुळे गॅस, आम्लपित्त किंवा अपचनाचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते. अंडी खाल्याने पोटातील जडपणा वाढण्याची शक्यता आहे.

4 / 6

हृदयाचे आजार असणाऱ्यांनी अंडी खाणे टाळले पाहिजे. अंडी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. तसेच रक्ताभिसरणातही अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

5 / 6

अंडी हा प्रथिनयुक्त पदार्थ आहे. त्यामुळे दररोज अंडी खाल्ल्याने वजन वाढण्याची शक्यता असते. अंडी या पदार्थात प्रथिने आणि चरबीचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजन वाढू शकते. अंडी प्रथिनांचा चांगला स्त्रोत आहे. परंतु अधिक सेवनाने मित्रपिंडाला नुकसानदायक ठरू शकतो. तुम्हाला मूत्रपिंडाची समस्या असेल, अंडी खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

6 / 6

त्वचेचा समस्या असलेल्यांनी अंडी खाणे टाळणे फायदेशीर ठरेल. उष्ण स्वभावामुळे त्वचेवर परिणाम होऊन पुरळ, सूज , खास सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. टीप : लेखातील सूचना आणि सल्ला हा केवळ सामान्य माहितीसाठी आहे. या लेखातील सूचना वैद्यकीय सल्ला मानू नये.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us