PHOTO | गोड गळ्याच्या गायिकेचे ‘मनमोहक’ रूप, पाहा सावनी रविंद्रचे नवे फोटोशूट!

आपल्या सुमधुर आवाजाने गायिका सावनी रविंद्र ही रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करत असते.

| Updated on: Nov 09, 2020 | 2:28 PM
1 / 6
आपल्या सुमधुर आवाजाने गायिका सावनी रविंद्र ही रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करत असते.

आपल्या सुमधुर आवाजाने गायिका सावनी रविंद्र ही रसिकांच्या मनाला मंत्रमुग्ध करत असते.

2 / 6
गोड गळयाप्रमाणेच तिच्या सौंदर्याचीदेखील चर्चा असते.

3 / 6
नुकतेच सावनीने ‘सिंगिंग स्टार’च्या मंचावर एका छानशा ड्रेसमध्ये फोटोशूट केले आहे.

4 / 6
हिरव्या आणि गुलाबी रंगाच्या या आऊटफिटमध्ये सावनी अतिशय सुंदर दिसत होती.

5 / 6
सावनीने मराठीसह हिंदी आणि दक्षिणात्य भाषांमध्येही गाणी गायली आहेत.

6 / 6
आपल्या आवाजाने सावनी नेहमीच रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.