PHOTO : भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, कार चक्काचूर, 3 जणांचा जागीच मृत्यू, पुणे-बंगळुरु महामार्गावर विचित्र अपघात

ट्रकने दुधाचा टँकर, मालट्रक, स्कॉर्पिओ आणि आणखी एक वाहन अशा पाच वाहनांना धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली.

| Updated on: Aug 03, 2021 | 9:29 PM
सातारा : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर शिरवळजवळ धनगरवाडी येथे सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे.एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातात 3 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.

1 / 5
अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गाने जाणारे इतर प्रवासी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वजण बचावकार्यासाठी तातडीने पुढे आले. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर तातडीने खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

2 / 5
बचाव कार्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना गाड्यांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकने उडवलेल्या वॅगनार कारमधील 3 जणांचा जागीच मृत्यू झाल्याचं उघडकीस आलं. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.

3 / 5
पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघातग्रस्त गाड्या या साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला जात होत्या. यावेळी एका भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली. त्यामुळे हा विचित्र आणि भीषण अपघात झाला. या अपघातात वॅगनार कार चक्काचूर झाली आहे. तसेच इतर गाड्यांचंदेखील प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच ट्रकने दुधाचा टँकर, मालट्रक, स्कॉर्पिओ आणि आणखी एक वाहन अशा पाच वाहनांना धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक  विस्कळीत झाली होती.

4 / 5
जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस आता अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या दुर्घटनेतील महत्त्वाचा दोषी असलेल्या ट्रक चालकावर नेमकी काय करावी केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.