महायुतीचा धर्म या निवडणुकीत पाळला गेला नाही, मंत्री जयकुमार गोरे यांचा आरोप
जिल्हा बँकेत स्वतंत्र लढलो असतो तर काय निकाल लागला असता ? हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही असे मंत्री जयकुमार गोरे यांनी म्हटले आहे.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Nov 3, 2026
- 7:29 pm
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक, मंत्री जयकुमार गोरे यांना भावाचेच आव्हान
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर त्यांचेच बंधू शेखर गोरे यांचे मोठे आव्हान पाहायला मिळत आहे.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Oct 21, 2026
- 11:54 pm
हर्षदा देशमुख-जाधव कोण आहेत ? पुणे पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत उतरण्याची तयारी…
हर्षदा देशमुख-जाधव यांना आगामी पुणे पदवीधर मतदारसंघ विधानपरिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून ( विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष) प्रबळ इच्छुक उमेदवार म्हणून मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Oct 4, 2026
- 6:30 pm
साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग, जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली उदयनराजेंची भेट, चर्चांना उधाण
साताऱ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी शिवेंद्रराजे भोसलेंनी उदयनराजेंची भेट घेतली. या भेटीने चर्चांना उधाण आलं आहे.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Sep 29, 2026
- 7:51 am
पोटच्या मुलांनी वाऱ्यावर सोडल्याने,वृद्ध मातेने घेतला मंदिराचा आसरा, साताऱ्यातील हृदयद्रावक घटना
ज्या वयात मुलांनी आई-वडिलांच्या हाताची काठी बनणे अपेक्षित असते, त्याच वयात पोटच्या पोरांनी वाऱ्यावर सोडल्याने एका मातेला मंदिरात जगावे लागल्याची घटना घडली आहे.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Sep 9, 2026
- 4:22 pm
Satara News : लेकीच्या हाकेला धावले अन् अघटित घडलं, अख्खं कुटुंब उद्ध्वस्त; खामगावात काय घडलं ?
सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील खामगाव येथे विजेच्या धक्क्याने एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या आरती शिंदेला विजेचा धक्का बसल्यानंतर तिला वाचवण्यासाठी धावलेले आई, वडील आणि भाऊही विद्युत प्रवाहाच्या विळख्यात सापडले. महावितरणच्या तुटलेल्या केबल वायरमुळे ही हृदयद्रावक घटना घडली. कष्टाळू शिंदे कुटुंबाला शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Jul 9, 2026
- 12:21 pm
Chhagan Bhujbal: देवा भाऊ देता है, तो छप्पर फाडके देता है, अजितदादांच्या शिलेदाराची नायगावमध्ये जोरदार बॅटिंग, छगन भुजबळ काय म्हणाले?
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत महायुतीत अजितदादांनी स्वतंत्र चूल मांडली आहे. तर भ्रष्टाचाराच्या आरोपांवर अजितदादांनी 440 व्होल्टचा झटका दिल्यानंतर भाजपमधुनही जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. तर दुसरीकडे अजितदादांच्या शिलेदाराने मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. त्याची एकच चर्चा सुरू आहे.
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Jan 3, 2026
- 2:08 pm
Laxman Hake: भाजप म्हणजे सर्वात घाबरलेली पार्टी; पक्क्या मित्राची जहरी टीका, बिनविरोध निडलेल्या उमेदवाराविषयी लक्ष्मण हाकेंचा तो खोचक टोला
Laxman Hake criticized BJP: ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके सध्या भाजपवर नाराज असल्याचे दिसते. त्यांनी साताऱ्यात भाजपवर सडकून टीका केली. तर अजितदादा आणि शरद पवार यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. पण हाकेंच्या या नवीन भूमिकेमुळे अनेकांच्या भुवया ताणल्या गेल्या आहेत. काय म्हणाले हाके सर?
- Reporter Santosh Nalawade
- Updated on: Jan 3, 2026
- 11:24 am