ब्लॅकहेड्सच्या समस्येने हैराण आहात? मग, ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा

ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी आपण अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये एक चमचा मध घालून चेहऱ्यावर लावा.

1/5
ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी आपण अंड्याच्या पांढर्‍या भागामध्ये एक चमचा मध घालून चेहऱ्यावर लावा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

2/5
ब्लॅकहेड्स काढून टाकण्यासाठी, एक चमचे दालचिनी पावडरमध्ये लिंबाच्या रसाचे थेंब मिसळा. ते चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी चेहरा धुवा.

3/5
एका चमचा हळदीमध्ये दोन चमचे ताज्या पुदीनाचा रस मिसळा आणि चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटांनी धुवा. हे ब्लॅकहेड्सच्या समस्येवर मात करण्यात मदत करेल.

4/5
ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी कोरफडीच्या ताज्या पानांचा गर चेहर्‍यावर लावा आणि 10 मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

5/5
मेथीचा वापर ब्लॅकहेड्सपासून मुक्त होण्यासाठी देखील केला जाऊ शकतो, यासाठी मेथीच्या पानांमध्ये पाणी घालून बारीक पीसून घ्या. 10 मिनिटांसाठी ते चेहऱ्यावर लावा. यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI