झोप न येणे, यांसारखी 4 लक्षणे दर्शवतात बॉडी डिटॉक्सची गरज

मानसी मांडे,  Tv9 मराठी

|

Updated on: Feb 07, 2023 | 9:38 AM

किडनी आणि लिव्हर आपल्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. अंतर्गत अवयवांचे आरोग्य चांगले नसेल तर निद्रानाशासारखी अनेक लक्षणे जाणवतात आणि यावरून शरीराला डिटॉक्स करणे किती महत्त्वाचे आहे हे कळते.

Feb 07, 2023 | 9:38 AM
थकवा हे देखील एक लक्षण आहे: जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुम्हाला कॉफी किंवा इतर एनर्जी ड्रिंक्सने स्वतःला डिटॉक्स करणे आवश्यक आहे. थकवा दूर करण्यासाठी तुम्ही योगाचीही मदत घेऊ शकता.  वजन कमी करता येत नाही : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जर तुमचे वजन वाढले असेल आणि ते कमी करण्यात अडचण येत असेल, तर तुमच्या शरीरात विषारी द्रव्ये भरलेली आहेत यावर विश्वास ठेवा. शक्य तितक्या लवकर वजन कमी करण्याच्या नियमाचे अनुसरण करण्यास प्रारंभ करा.

1 / 5
 बद्धकोष्ठता : शरीरात फायबरच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता सुरू होते. जास्त वेळ टॉयलेटमध्ये बसण्यापेक्षा या समस्येवर उपाय शोधणे चांगले ठरते. शरीरातील फायबरची कमतरता पूर्ण करण्यासाठी काकडीचा रस आणि इतर पदार्थांचे सेवन करावे. याशिवाय डॉक्टरांच्या सल्ल्याने बॉडी डिटॉक्सच्या पद्धतींचा अवलंब करा.

2 / 5
निद्रानाश : तणाव किंवा नैराश्य हे मानसिक आरोग्य बिघडण्याचे लक्षण आहे, परंतु तुम्ही शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त नसाल तर झोपेचा विकार देखील होऊ शकतो. रात्रीच्या वेळेस झोप न आल्यामुळे तासनतास होणारी तळमळ, हे तुम्हाला डिटॉक्सची खूप गरज असल्याचे लक्षण आहे.

3 / 5
थकवा :  जर तुम्हाला दिवसभर थकवा जाणवत असेल तर तुम्हाला कॉफी किंवा इतर एनर्जी ड्रिंक्सने स्वतःला डिटॉक्स करणे आवश्यक आहे. थकवा दूर करण्यासाठी तुम्ही योगासनांचीही मदत घेऊ शकता.

4 / 5
वजन कमी न करता येणे : तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, तुमचे वजन वाढले असेल आणि ते कमी करण्यात अडचण येत असेल, तर तुमच्या शरीरात विषारी द्रव्ये भरलेली आहेत, हे समजा.  त्यामुळे शक्य तितक्या लवकर वजन कमी करण्याचा प्रयत्न सुरू करा.

5 / 5

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI