
बिग बॉस फेम अभिनेत्री स्मिता गोंदकर सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टिव्ह असते.

आता स्मितानं एक नवं फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

या हिरव्या रंगाच्या साडीमध्ये स्मिता कमालीची सुंदर दिसतेय.

या साडीसोबत स्मितानं एक पर्स कॅरी केली आहे.

सध्या एक विनोदी कार्यक्रम सगळ्यांचं लक्ष वेधतोय. या कार्यक्रमाचं नाव आहे 'कॉमेडी बिमेडी'. या कार्यक्रमाच्या सुत्रसंचालनाची धुरा स्मिता सांभाळत आहे.

स्मिताचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस आले आहेत.