Smriti Mandhana Haldi: हळद लागली! आता वाट लग्नाचीच… स्मृती आणि पलाश यांच्या हळदीचे फोटो
Smriti Mandhana Haldi: भारतीय महिला क्रिकेट स्टार स्मृती मानधनाचं लग्न 23 नोव्हेंबर रोजी होणार आहे. त्याआधी हळदी समारंभ पार पडला. ज्यामध्ये ती पिवळ्या सलवारमध्ये खूपच सुंदर दिसत होती. आता स्मृतीच्या हळदी समारंभाचे फोटो समोर येत आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
