
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा सध्या सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते.

आता तिनं नव्या लूकमध्ये फोटोशूट करत सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे.

पांढऱ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

सोनाक्षी नुकतीच मालदीव व्हेकेशननंतर मुंबईत परतली आहे.

तिचे मालदीव व्हेकेशनचे फोटो अजूनही सोशल मीडियावर चाहत्यांचं लक्ष वेधत आहेत.