दिवाळीपूर्वी सोनं स्वस्तात खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या किती डिस्काऊंट मिळणार?

हे बाँड बँका (लघु वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIS), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि बॉम्बे) जारी करतात.

1/5
25 ऑक्टोबरपासून पाच दिवसांसाठी 2021-22 च्या पुढील हप्त्यात सॉवरेन गोल्ड बाँड (SGB) मध्ये गुंतवणूक केली जाऊ शकते. 2021-22 च्या सीरिज 8 साठी सबस्क्रिप्शन कालावधी 25 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबरपर्यंत असेल आणि 2 नोव्हेंबर रोजी बाँड जारी केले जातील. हे बाँड बँका (लघु वित्त बँका आणि पेमेंट बँका वगळता), स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIS), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि मान्यताप्राप्त स्टॉक एक्सचेंज (नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया आणि बॉम्बे) जारी करतात.

2/5
सॉवरेन गोल्ड बॉण्ड स्कीम 2021-22 ची इश्यू किंमत 4,765 रुपये प्रति ग्रॅम निश्चित करण्यात आली आहे.

3/5
Sovereign Gold Bond
Sovereign Gold Bond
4/5
यामध्ये गुंतवणूकदारांना वार्षिक 2.5 टक्के दराने व्याजाचा लाभ मिळतो. या योजनेत कॅपिटल गेन टॅक्समध्ये सूट उपलब्ध आहे. या योजनेंतर्गत सोने खरेदीसाठी जीएसटी आणि मेकिंग शुल्क नाही.

5/5
गोल्ड बाँडची इश्यू किंमत 4,715 रुपये प्रति ग्रॅम असेल. म्हणजेच तुम्हाला 10 ग्रॅमवर ​​500 रुपयांची सूट मिळेल.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI