
उन्हाळ्यात आपण लीचीचा ज्यूस घरी तयार करू शकतो. चला जाणून घ्या त्याची रेसिपी

हा ज्यूस तयार करण्यासाठी आपल्याला लीची, लिंबू, बडीशेप आणि बर्फ आवश्यक असेल.

प्रथम लीची सोला आणि त्याच्या बिया काढा. त्यानंतर लीचीचा गर बारीक करून घ्या.

यानंतर त्यामध्ये लिंबू, बडीशेप घाला आणि मिश्रण करा.

बर्फ आणि बडीशेपने ज्यूस सजवा आणि सर्व्ह करा. अशा प्रकारे स्वादिष्ट लिचीचा ज्यूस तयार होईल.