रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात करण्यासाठी ‘या’ टिप्स फाॅलो करा !

दररोज नियमित व्यायाम करा. यामुळे रक्तातील साखर पातळीवरील नियंत्रणाखाली राहते.

1/5
कमी कार्ब रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास प्रतिबंधित करते. आहारात शक्यतो गोड पदार्थ खाणे टाळा.

2/5
दररोज नियमित व्यायाम करा. यामुळे रक्तातील साखर पातळीवरील नियंत्रणाखाली राहते. आरोग्याच्या इतर अनेक समस्यांसाठी ते फायदेशीर आहे.

3/5
रक्तातील साखरेची पातळीवरील नियंत्रणात ठेवण्यासाठी हिरव्या भाज्यांचे अधिक प्रमाणात सेवन करा. भाज्यांमध्ये जास्त फायबर असते. यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो.

4/5
दालचिनी व मेथीचा आराहारात समावेश करा. यामुळे रक्तातील साखरेची पातळीच्या नियंत्रणात राहते. जास्तीत जास्त पाणी प्या आणि स्वत: ला हायड्रेटेड ठेवा. शरीरात पाण्याअभावी तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

5/5
तणावमुक्त राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या. यामुळे शरीरातील साखरेची पातळी चांगली राहते.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI