AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अभिषेक शर्माला मिळाली आनंदाची बातमी, आयसीसीकडून मिळालं मोठं बक्षीस

अभिषेक शर्माने आशिया कप स्पर्धेत प्रतिस्पर्धी संघांचं कंबरडं मोडलं. त्याने प्रत्येक संघाला आपल्या फलंदाजीचा इंगा दाखवला. त्याच्या कामगिरीचे कौतुक सर्वच स्तरातून झालं. आता त्याच्या या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे.

| Updated on: Oct 16, 2025 | 5:16 PM
Share
आशिया कप स्पर्धेत अभिषेक शर्माने चमकदार कामगिरी केली. या स्पर्धेत अभिषेक शर्माने सर्वाधिक धावा केल्या. पाकिस्तानी गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याच्या या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे.  आयसीसीने त्याला गुड न्यूज दिली आहे. (Photo- PTI)

1 / 5
अभिषेक शर्माने 314 धावा केल्याबद्दल त्याला आशिया कप स्पर्धेत प्लेअर ऑफ द सिरीज पुरस्कारही मिळाला होता. आता आयसीसीकडून अभिषेक शर्माला सप्टेंबर महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथचा पुरस्कार दिला जाणार आहे. (Photo- PTI)

2 / 5
आशिया कप 2025 स्पर्धेत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्याने 44.85 च्या सरासरीने 314 धावा केल्या आणि तीन अर्धशतकेही झळकावली होती. ( Photo: Instagram)

आशिया कप 2025 स्पर्धेत खेळलेल्या सात सामन्यांमध्ये अभिषेक शर्माने शानदार कामगिरी केली. त्याने 44.85 च्या सरासरीने 314 धावा केल्या आणि तीन अर्धशतकेही झळकावली होती. ( Photo: Instagram)

3 / 5
आयसीसीच्या प्लेयर ऑफ द मंथच्या पुरस्कारांच्या शर्यतीत भारताचा फिरकीपटू कुलदीप यादव आणि झिम्बाब्वेचा सलामीवीर फलंदाज ब्रायन बेनेट हे देखील होते. पण या दोघांना मागे टाकत अभिषेक शर्माने पुरस्कार पटकावला आहे. कुलदीपने आशिया कपमध्ये 17 विकेट्स घेतल्या होत्या. तर बेनेटने टी20 वर्ल्डकप पात्रता फेरीत शतक झळकावले होते. (फोटो-Francois Nel/Getty Images)

4 / 5
आयसीसीचा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर अभिषेक शर्मा म्हणाला की, "हा पुरस्कार मिळाल्याने अभिमान वाटत आहे. महत्त्वाच्या सामन्यांमधील कामगिरीनंतर मला हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाला आहे. कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याची क्षमता असलेल्या संघाचा भाग असल्याचा मला आनंद आहे." (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...