AUS vs IND : ऑस्ट्रेलियासाठी हा गोलंदाज सर्वात डोकेदुखी, भारतासाठी ठरणार मॅचविनर!
Australia vs India T20i Series 2025 : टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडेनंतर आता 29 ऑक्टोबरपासून टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत एकूण 5 टी 20i सामने होणार आहेत. या निमित्ताने टीम इंडियाकडून ऑस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदांजाबाबत जाणून घेऊयात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
