India Tour Of Australia 2025
टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यात 19 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान 3 एकदिवसीय आणि 5 टी 20i सामन्यांची मालिका खेळणार आहे. शुबमन गिल या दौऱ्यातून एकदिवसीय कर्णधार म्हणून नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहे. तर विराट कोहली आणि रोहित शर्मा या जोडीच्या कामगिरीकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
AUS vs IND : टी 20i वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात कुणाला संधी मिळणार? कॅप्टन सूर्या म्हणाला..
Suryakumar Yadav On T20i World Cup 2026 : टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेच्या तयारीसाठी आता टीम इंडियाकडे फक्त 10 सामनेच आहेत. त्याआधी कॅप्टन सूर्याने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी टीम इंडियाच्या निवडीवरुन काय म्हटलं? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 10:38 pm
AUS vs IND : मी की तु? शुबमन-अभिषेक यांच्यात चढाओढ! सूर्याने मालिका विजयानंतर काय सांगितलं? पाहा व्हीडिओ
Suryakumar Yadav on Abhishek Sharma and Shubman Gill : टीम इंडियाची युवा आणि स्टार ओपनिंग जोडी अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या दोघांमध्ये एका बाबतीत चढाओढ असल्याचं कॅप्टन सू्र्यकुमार यादव याने सांगितलंय. जाणून घ्या
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 9:25 pm
IND A vs SA A: दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी 392 धावांची गरज, भारतीय गोलंदाज 10 विकेट काढणार?
इंडिया ए संघाने दक्षिण अफ्रिका ए संघासमोर विजयासाठी 392 धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारताने तिसऱ्या दिवशी दुसरा डाव 382 धावांवर घोषित केला. तसेच पहिल्या डावातील आघाडी मिळून विजयासाठी 417 धावांचं आव्हान दिलं. त्यामुळे शेवटच्या दिवशी भारतीय गोलंदाजांचा कस लागणार आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 8, 2025
- 6:39 pm
IND vs AUS मालिका गमावल्यानंतर कर्णधार मार्शचं मोठं वक्तव्य, T20 वर्ल्डकपबाबत सांगितलं की…
ऑस्ट्रेलियाविरुद्धची पाच सामन्यांची टी20 मालिका भारताने 2-1 खिशात घातली. या मालिकेतील दोन सामने पावसामुळे रद्द झाले. त्यामुळे मालिका विजयाचा मान टीम इंडियाला मिळाला. मालिका पराभवानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने टी20 वर्ल्डकपबाबत स्पष्ट काय ते सांगितलं आहे.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 8, 2025
- 6:05 pm
AUS vs IND : पाचवा टी 20I सामना पावसामुळे रद्द, भारताने 2-1 ने मालिका जिंकली, कांगारुंचा अचूक हिशोब
Australia vs India, 5th T20I Match Result : टी 20i मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना हा पावसामुळे वाया गेला आहे. यासह भारताने मालिका आपल्या नावावर केली आहे. भारताने ही मालिका 2-1 ने जिकंली.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 5:52 pm
भारत ऑस्ट्रेलिया पाचव्या टी20 सामन्यात पळापळ, प्रेक्षकांवर लपण्याची वेळ! नेमकं काय घडलं?
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात निर्णायक टी20 सामना सुरु आहे. हा सामना ब्रिस्बेनच्या प्रसिद्ध गाबा मैदानात होत आहे. मात्र हा सामना अचानक थांबवण्याची वेळ आली. यामुळे प्रत्येक जण हैराण झाला. नेमकं असं काय घडलं ते जाणून घ्या
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 8, 2025
- 3:21 pm
AUS vs IND : अभिषेक शर्माची ऐतिहासिक कामगिरी, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूचा गाबात वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक
Abhishek Sharma World Record : टीम इंडियाचा युवा आणि विस्फोटक सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने पाचव्या टी 20I सामन्यात झंझावाती सुरुवात केली. अभिषेकने या दरम्यान वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक केला.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 3:16 pm
AUS vs IND : टीम इंडियाकडून फायनल टी 20I साठी मोठा बदल, मॅचविनर खेळाडूचा पत्ता कट, कुणाला संधी?
Australia vs India 5th T20I Toss Result and Playing 11 : ऑस्ट्रेलियाने पराभवानंतरही पाचव्या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकही बदल केलेला नाही. तर टीम इंडियाने फिनिशरचा अंतिम 11 मध्ये समावेश केला आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 2:03 pm
India vs Australia Score and Highlights, 5th T20i : पावसामुळे सामना रद्द, टीम इंडियाचा मालिका विजय
India vs Australia Score and Updates in Marathi, 5th T20i : भारताला वनडे सीरिजमध्ये 1-2 अशा फरकाने पराभूत व्हावं लागलं होतं. मात्र भारताने कांगारुंचा टी 20i सीरिजमध्ये 2-1 ने धुव्व उडवला आणि पराभवाची परतफेड केली. भारताने सूर्यकुमार यादवच्या कॅप्टन्सीत ही कामगिरी केली.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 11:48 pm
AUS vs IND 5Th T20i : टीम इंडिया मालिका विजयासाठी सज्ज, ऑस्ट्रेलिया रोखणार का?
Australia vs India 5th T20i Live and Digital Streaming : ऑस्ट्रेलिया 5 सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे कांगारुंसमोर पाचव्या आणि सामन्यात भारताला रोखून मालिका बरोबरीत सोडवण्याचं आव्हान आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 12:29 am
वॉशिंग्टनची सुंदर कामगिरी, 3 विकेट्ससह मोठा विक्रम
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या चौथ्या आणि निर्णायक टी 20i सामन्यात बॉलिंगने अप्रतिम कामगिरी केली. सुंदरने 3 विकेट्स घेत भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
- sanjay patil
- Updated on: Nov 8, 2025
- 2:05 am
AUS vs IND : टीम इंडियाकडे ऑस्ट्रेलियाचा हिशोब करण्याची संधी, ब्रिस्बेनमध्ये सूर्यासेना परतफेड करणार?
Australia vs India 5th T20i : टीम इंडियाने आतापर्यंत ब्रिस्बेनमधील द गाबा इथे एकमेव टी 20I सामना खेळला आहे. टीम इंडिया या मैदानात आपला दुसरा सामनाही ऑस्ट्रेलिया विरुद्धच खेळणार आहे. या सामन्यात भारताला कांगारुंचा हिशोब करण्याची संधी आहे.
- sanjay patil
- Updated on: Nov 7, 2025
- 11:03 pm
IND vs AUS : कांगारुंना ब्रिस्बेनमध्ये पराभूत करणं आव्हानात्मक, टीम इंडिया गाबात माज उतरवणार? असे आहेत आकडे
AUS vs IND T20i Series : ऑस्ट्रेलियाची गाबातील कामगिरी ही उल्लेखनीय आहे. त्यामुळे टीम इंडियाचा 5 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने आघाडीवर असूनही फायनलमध्ये कस लागणार आहे. जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Nov 7, 2025
- 8:49 pm
IND vs AUS: ऑस्ट्रेलियन फलंदाजांना कसं फसवलं? सामन्यानंतर शिवम दुबेने सांगितलं सिक्रेट
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा चौथा टी20 सामना जिंकून भारताने मालिका वाचवली आहे. त्यामुळे पाचव्या सामन्यात काहीही निकाल लागला तरी भारताला नो टेन्शन आहे. असं असताना चौथ्या सामन्यातील शिवम दुबेच्या कामगिरीची स्तुती होत आहे. या कामगिरीबाबत त्याने खुलासा केला.
- Rakesh Thakur
- Updated on: Nov 6, 2025
- 10:37 pm
अक्षर पटेलची कमाल, सिक्सर किंग युवराजचा रेकॉर्ड ब्रेक
Axar Patel Broke Yuvraj Singh Record : अक्षर पटेल याने ऑस्ट्रेलिया विरुद्ध चौथ्या टी 20i सामन्यात चाबूक कामगिरी केली. अक्षरला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.
- sanjay patil
- Updated on: Nov 6, 2025
- 10:52 pm