AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अखेर महेंद्र सिंह धोनीच्या आयपीएल 2026 स्पर्धेबाबत निर्णय झाला, सीएसके सीईओंनी स्पष्ट केलं की…

चेन्नई सुपर किंग्सचा दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनी यंदाच्या पर्वात खेळेल की नाही? याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. आता, सीएसकेच्या सीईओंनी स्वतः याबाबतची स्पष्ट माहिती दिली आहे.

| Updated on: Nov 07, 2025 | 6:15 PM
Share
आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सची कामगिरी सुमार राहिली. ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाची धुरा पुन्हा महेंद्रसिंह धोनीकडे आली. पण संघाला सर्वात शेवटच्या स्थानावर समाधान मानावं लागलं. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी आयपीएल 2026 स्पर्धेत खेळेल की नाही याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. (Photo- PTI)

1 / 5
सीएसकेचे सीईओ काशी विश्वनाथन यांनी आता या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं की की, महेंद्रसिंह धोनी पुढील हंगामात नक्कीच खेळेल.सीईओ कासी विश्वनाथन यांनी क्रिकबझला सांगितले की, "एमएसने आम्हाला सांगितले आहे की तो पुढील हंगामासाठी उपलब्ध असेल." (Photo- PTI)

2 / 5
गेल्या काही वर्षांपासून महेंद्र सिंह धोनीचा आयपीएलमधील सहभाग हा हंगामापूर्वी वारंवार विचारला जाणारा प्रश्न आहे. पण सीएसकेच्या सीईओंच्या स्पष्टीकरणानंतर आयपीएल 2026 स्पर्धेत खेळणार हे निश्चित झालं आहे.(Photo- PTI)

3 / 5
सुपर किंग्सचा संघ दोन वर्षांसाठी निलंबित करण्यात आला होता. तेव्हा धोनी दोन हंगाम वगळता सर्व हंगामात सीएसकेसोबत आहे. या पर्वात खेळणार हे निश्चित झाल्यानंतर फ्रँचायझीसाठी 17वा आणि आयपीएलमधील एकूण 19वा हंगाम असेल. (Photo- PTI)

4 / 5
महेंद्रसिंह धोनी 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने सीएसकेसाठी  248 सामन्यांमध्ये 4865 धावा केल्या आहेत. तसेच 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. (Photo- PTI)

महेंद्रसिंह धोनी 2008 पासून आयपीएलचा भाग आहे. त्याने सीएसकेसाठी 248 सामन्यांमध्ये 4865 धावा केल्या आहेत. तसेच 2010, 2011, 2018, 2021 आणि 2023 मध्ये संघाला जेतेपद मिळवून दिलं आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा