

अजिंक्य रहाणे

रहाणेनंतर आणखी एका अनुभवी खेळा़डूला बाहेर बसवलं जाऊ शकतं. हा खेळाडू म्हणजे इशांत शर्मा (Ishant Sharma). मागील काही काळापासून इशांत हवी तशी कामगिरी करत नसून मागील 3 डावात त्याने केवळ 5 विकेट्सच घेतल्या आहेत.

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra jadeja) य़ालाही संधी दिली जाऊ शकते. आतापर्यंत त्याने खराब नसली तरी केवळ दिलादायक कामगिरी केली आहे. एकही मोठी धासंख्या त्याने अजून उभी केलेली नाही.

या तिन्ही बदलांना बदली खेळाडू म्हणून कोणत्या खेळाडूंना खेळवले जाईल हेही गुलदस्त्यात आहे. पण रवींद्रा जाडेजाच्या जागी आर आश्विनला, इशांतच्या जागी प्रसिध कृष्णला आणि रहाणेच्या जागी हनमा विहारी किंवा सूर्यकुमार यादवला खेळवले जाऊ शकते.