आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसप्रीत बुमराहचा वाजला डंका, 2024 वर्षात केली अशी कामगिरी
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताची मजबूत पकड आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा बांगलादेशने 4 गडी बाद 158 धावा केल्या आहेत. अजूनही भारताकडे 357 धावांची आघाडी आहे. असं असताना जसप्रीत बुमराहच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
टीम इंडियासाठी भारतात सर्वात जास्त एकदिवसीय सामने खेळणार खेळाडू, पहिल्या स्थानी कोण?
अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड कुणाच्या नावावर?
जीवनाची 7 आश्चर्यकारक तथ्ये जी तुम्हाला हादरवून सोडतील
या 7 देशात नागरिकत्व मिळवणे सर्वात अवघड काम
अप्रतिम सौंदर्य, श्रुती मराठेच्या या लुकवर चाहते घायाळ
जायफळ अधिक प्रमाणात सेवन करताय? व्हा सावध, होतील वाईट परिणाम
