IND vs AFG : इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान सीरिजमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?

India vs Afghanistan : अफगाणिस्तानच्या भारत दौऱ्याची सुरुवात 6 जूनपासून होणार आहे. अफगाणिस्तान भारत दौऱ्यात 1 कसोटी आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या निमित्ताने भारत विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या 5 गोलंदाजांबाबत जाणून घ्या.

| Updated on: Jun 04, 2026 | 9:52 PM
1 / 5
ऑलराउंडर रवींद्र  जडेजा याच्या नावावर टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आहे. जडेजाने तिन्ही फॉर्मेटमध्ये एकूण 16 विकेट्स मिळवल्या आहेत.  (Photo Credit : PTI)

2 / 5
रवींद्र जडेजा याच्यानंतर टीम इंडियाचा माजी फिरकीपटू आर अश्विन दुसऱ्या स्थानी आहे. अश्विनने कारकीर्दीत अफगाणिस्तान विरुद्ध  13 विकेट्स मिळवल्या होत्या. (Photo Credit : PTI)

3 / 5
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह तिसऱ्या स्थानी आहे. बुमराहने अफगाणिस्तान विरुद्ध वनडे आणि टी 20I क्रिकेटमध्ये एकूण 10 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 5
अफगाणिस्तानचा स्टार ऑलराउंडर राशीद खान या यादीत चौथ्या स्थानी आहे. राशीदने टीम इंडिया विरुद्ध 10 विकेट्स मिळवल्या आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या यादीत पाचव्या स्थानी आहे. शमी अफगाणिस्तान विरुद्ध एकूण 9 विकेट्स मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. (Photo Credit :PTI)

Follow Us