K L Rahul | केएल राहुल याचा भीमपराक्रम, ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक
लखनऊ सुपर जायंट्सचा ओपनर बॅट्समन आणि कॅप्टन केएल राहुल याने पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यात मोठा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. केएलने ख्रिस गेल याला पछाडलं आहे.
1 / 4

लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल याने पंजाब किंग्स विरुद्ध आयपीएलच्या 16 व्या मोसमातील वैयक्तिक पहिलंवहिलं अर्धशतक ठोकलं.
2 / 4

केएलने 56 बॉलमध्ये 8 चौकार आणि 1 सिक्सच्या मदतीने 74 धावांची खेळी केली. केएल राहुल याने या खेळीसह आयपीएलमध्ये वेगवान 4 हजार धावा करण्याचा विक्रम केला.
3 / 4

केएलने या खेळीसह युनिव्हर्स बॉल ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक केला. केएलने गेलच्या तुलनेत 7 डावांआधी 4 हजार धावा पूर्ण केल्या. केएलने 105 डावांमध्ये 4 हजार धावांचा टप्पा पार केला.
4 / 4

तर ख्रिस गेल याने 112 डावांमध्ये वेगवान 4 हजार धावा करण्याची कामगिरी केली होती.
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us