- Marathi News Photo gallery Sports photos Most sixes in icc world cup 2023 till now rohit sharma dasun shanaka marathi news
World Cup 2023 | वर्ल्ड कपमध्ये कोण ठरणार सिक्सर किंग, टॉप 5 मध्ये कोण?
Most Sixes in WC 2023 | आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 स्पर्धेदरम्यान एकूण 4 फलंदाजांनी 10 पेक्षा अधिक सिक्स ठोकले आहेत. रोहित शर्मा कितव्या स्थानी आहे पाहा.
1 / 5

आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक सिक्स हे टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा याने ठोकले आहेत. रोहितने 5 सामन्यांमध्ये 17 सिक्स ठोकले आहेत.
2 / 5

दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा क्विंटन डी कॉक आहे. डी कॉकने 5 मॅचमध्ये 15 सिक्स लगावले आहेत.
3 / 5

हेनरिच क्लासेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. क्लासेननही 5 मॅचमध्ये 15 गगनचुंबी षटकार खेचले आहेत.
4 / 5

श्रीलंकेचा कुसल मेंडीस या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. कुसलने 4 मॅचमध्ये 14 सिक्स लगावले आहेत.
5 / 5

ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड वॉर्नर यानेही 5 सामन्यात 13* सिक्स ठोकले आहेत. वॉर्नर गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने शानदार कामगिरी करतोय.
लाँच होताच हिरोच्या फ्लेक्स-फ्युअल बाईक्स झाल्या स्वस्त; किंमत किती?
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
स्लोवाकिया छोट्या देशाचा दौरा करुन मोदींनी भारतासाठी बरचं काही साधलं
आता थेट मेडिकलमधून कफ सिरफ मिळणार नाही, औषध खरेदीसाठी...
Video- 'रामायण'मधील सीता दीपिका चिखलियाचा मॉडर्न लूक पाहून सर्वच थक्क
नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्र शासनाचा मोठा निर्णय! पुनर्परीक्षा काही दिव
काँग्रेसमध्ये मोठं बंड? सपकाळ यांच्या हटवणीसाठी दिल्लीत मोर्चेबांधणी
पवनराजे निंबाळकर केसच्या सुनावणीत असं काय घडलं? ओमराजे...
शरद पवारांना मोठा धक्का? राष्ट्रवादीचे 6 नगरसेवक नॉट रिचेबल
अशा लोकांमुळे पंढरपूर अशुद्ध झाले... रोहित पवारांच्या आंदोलनानंतर भाजप