AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहीद आफ्रिदी पुन्हा एकदा मैदानात उरण्यास सज्ज, टी20 वर्ल्डकप स्पर्धेत खेळणार

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शाहीद आफ्रिकेने आपल्या आक्रमक खेळीने क्रीडाप्रेमींचं मनोरंजन केलं आहे. आता पुन्हा एकदा शाहीद आफ्रिदी मैदानात उतरण्यास सज्ज झाला आहे. यावेळी 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणार आहे.

| Updated on: Nov 06, 2025 | 9:37 PM
Share
पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शाहिद आफ्रिदी 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणार आहे.  (PC-GETTY)

पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि अष्टपैलू शाहिद आफ्रिदी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी जोरदार तयारी करत आहे. शाहिद आफ्रिदी 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भाग घेणार आहे. (PC-GETTY)

1 / 5
40 वर्षांवरील टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन पाकिस्तानच्या कराचीत करण्यात आलं आहे. ही स्पर्धा 21 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. तसेच अंतिम सामना 1 डिसेंबरला खेळला जाणार आहे. यात शाहीद आफ्रिदी खेळणार आहे. (PC-PSL)

2 / 5
पाकिस्तान वेटरन्स क्रिकेट असोसिएशनने बुधवारी निवेदनात स्पष्ट केलं की, आफ्रिदी या स्पर्धेत खेळणार आहे. पीवीसीने निवेदनात लिहिलं की, 'अष्टपैलू शाहिदी आफ्रिदी पुन्हा एकदा पाकिस्तानची जर्सी परिधान करण्यास सज्ज आहे. यावेळी 40 वर्षांवरील टी20 वर्ल्डकप 2025 स्पर्धेत खेळेल.' (PC-PSL)

3 / 5
शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 476 षटकार मारले आहेत. (PC-PSL)

शाहिद आफ्रिदीने पाकिस्तानसाठी 27 कसोटी, 398 वनडे आणि 99 टी20 सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 476 षटकार मारले आहेत. (PC-PSL)

4 / 5
शाहिद आफ्रिदीने गोलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 541 विकेट घेतल्या आहेत. आता 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकपमध्ये काय करतो याकडे लक्ष लागून आहे. (PC-PSL)

शाहिद आफ्रिदीने गोलंदाजीतही कमाल दाखवली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 541 विकेट घेतल्या आहेत. आता 40 वर्षावरील टी20 वर्ल्डकपमध्ये काय करतो याकडे लक्ष लागून आहे. (PC-PSL)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...