AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup 2025 : 300 पेक्षा अधिक धावा, भारताच्या विजयात निर्णायक योगदान, तरीही मेडल नाही, कारण…

Icc Womens World Cup 2025 : वर्ल्ड कप विजयानंतर आयसीसी आणि बीसीसीआयकडून टीम इंडियाला कोटींमध्ये बक्षिस देण्यात आलं. मात्र टीम इंडियाच्या एका खेळाडूला मेडलही मिळालं नाही. जाणून घ्या.

| Updated on: Nov 03, 2025 | 11:49 PM
Share
टीम इंडियाने अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत वूमन्स वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर आपल्या नावावर केली. भारताचं यासह 52 वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न पूर्ण झालं. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ही कामगिरी  केली. अंतिम सामन्यानंतर टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंना मेडल देण्यात आलं अपवाद प्रतिका रावल.  (PHOTO CREDIT : PTI)

1 / 5
ओपनर प्रतिका रावल या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी एकूण चौथी तर भारताची दुसरी फलंदाज ठरली. प्रतिकाने 1 शतक आणि 1 अर्धशतकासह एकूण 308 धावा केल्या. प्रतिकाने या खेळीसह भारताला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात निर्णायक योगदान दिलं. मात्र प्रतिकाला वर्ल्ड कप विनर मेडल मिळालं नाही. (PHOTO CREDIT : PTI)

2 / 5
प्रतिकाचा वर्ल्ड कप स्पर्धेत भारताच्या मुख्य संघात होती. मात्र प्रतिकाला उपांत्य फेरीआधी दुखापत झाली. प्रतिकाला दुखापतीमुळे या स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. प्रतिकाच्या जागी शफाली वर्माला संधी देण्यात आली. तसेच आयसीसीच्या नियमांनुसार, मुख्य संघातील खेळाडूंना दिलं जातं. प्रतिकाच्या जागी शफालीला संधी मिळाली. त्यामुळे प्रतिकाला मेडल मिळालं नाही. (PHOTO CREDIT : PTI)

3 / 5
प्रतिकाने या दुखापतीनंतरही टीम इंडियाला मैदानाबाहेरुन सपोर्ट केलं. प्रतिका अंतिम सामन्यासाठी मैदानात उपस्थित होती. प्रतिकाने भारताला व्हीलचेअरवरुन सपोर्ट केलं. प्रतिकाने वर्ल्ड कप विजयानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसह डान्स करत जल्लोषही केला. (PHOTO CREDIT : PTI)

4 / 5
प्रतिकाने गेल्या वर्षभरात भारतासाठी उल्लेखनीय कामगिरी केलीय. प्रतिका टीम इंडियाच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. प्रतिकाने अनेक स्पर्धेत बॅटिंगने आपली छाप सोडली. मात्र दुखापतीमुळे प्रतिकाचं मेडल हुकलं. (PHOTO CREDIT : PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...