AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025

आयसीसी वनडे वुमन्स वर्ल्ड कप 2025

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेचं 13वं पर्व 30 सप्टेंबर 2025 पासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत एकूण 8 संघ भाग घेणार आहेत. भारतासह श्रीलंका, पाकिस्तान, दक्षिण अफ्रिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांग्लादेश हे संघ सहभागी होणार आहेत. भारत चौथ्यांदा वनडे वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करणार आहे. यापूर्वी 1978, 1997 आणि 2013 साली या स्पर्धेचं आयोजन केलं होतं. ऑस्ट्रेलियाने 7, इंग्लंडने 4 आणि न्यूझीलंडने जेतेपदावर एकदा नाव कोरलं आहे.

Read More
Smriti Mandhana: तेनु ले के मैं जवांगा…स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा तुफान डान्स, Video Viral, तुम्ही पाहिला का?

Smriti Mandhana: तेनु ले के मैं जवांगा…स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचा तुफान डान्स, Video Viral, तुम्ही पाहिला का?

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding: सांगलीत महिला क्रिकेट संघाची धडाकेबाज खेळाडू स्मृती मानधना आणि संगीतकार, निर्माता पलाश मुच्छल यांचा विवाह आज सांगलीत होत आहे. पण त्याअगोदर त्यांचे अनेक व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

स्मृती मंधाना याबाबतीत पलाश मुच्छल आणि पलक पेक्षा सरस,  जाणून घ्या

स्मृती मंधाना याबाबतीत पलाश मुच्छल आणि पलक पेक्षा सरस, जाणून घ्या

Smriti Mandhana And Palash Muchhal : स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल या दोघांची गेल्या काही आठवड्यांपासून सोशल मीडियावर चर्चा आहे. हे दोघेही लवकरच नव्या प्रवासाला सुरुवात करणार आहेत.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली दखल

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत लॉरा वॉल्वार्डची झुंज अपयशी, पण आयसीसीने घेतली दखल

आयसीसी वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताने दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी पराभव केला. या सामन्यात दक्षिण अफ्रिकेकडून कर्णधार लॉरा वॉल्वार्डने झुंजार खेळी केली. पण संघाला पराभवातून वाचवू शकली नाही. पण तिने स्पर्धेत केलेल्या कामगिरीची दखल आयसीसीने घेतली आहे.

मोहम्मद सिराज याच्यानंतर किती भारतीय खेळाडूंची DSP पदी वर्णी?

मोहम्मद सिराज याच्यानंतर किती भारतीय खेळाडूंची DSP पदी वर्णी?

Dsp In Team India : मेन्स आणि वुमन्स क्रिकेट टीम इंडियात किती डीएसपी आहेत? जाणून घ्या.

Radha Yadav Mumbai : वर्ल्ड चॅम्पियन राधा यादवचा मुंबई पोलिसांसह मराठीत संवाद, काय म्हणाली?

Radha Yadav Marathi : कांदिवली पोलिसांनी विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू राधा यादव हिचं स्वागत केलं. राधाने पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह तिचा अनुभव शेअर केला.

वर्ल्डकप विजयानंतर फलंदाजाचं प्रमोशन, आता गुन्हेगारांना ‘ठोकणार’

वर्ल्डकप विजयानंतर फलंदाजाचं प्रमोशन, आता गुन्हेगारांना ‘ठोकणार’

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने देदीप्यमान कामगिरी केली. या स्पर्धेत ऋचा घोषचा मोलाचा वाटा राहिला. तिने मधल्या फळीत येत वेगाने धावा काढत संघाचं टेन्शन कमी केलं. तसेच स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमाची बरोबरीही केली. आता तिचा सन्मान केला गेला आहे.

प्रतिका रावलला वर्ल्डकप विनिंग मेडल का मिळालं नव्हतं? कधी आणि कसं मिळालं? सर्वकाही जाणून घ्या

प्रतिका रावलला वर्ल्डकप विनिंग मेडल का मिळालं नव्हतं? कधी आणि कसं मिळालं? सर्वकाही जाणून घ्या

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या जेतेपदावर टीम इंडियाने नाव कोरलं. अंतिम सामन्यात दक्षिण अफ्रिकेचा 52 धावांनी धुव्वा उडवला आणि पहिल्यांदा जेतेपद मिळवलं. या विजयाचा संपूर्ण देशात आनंदोत्सव साजरा केला गेला. मात्र प्रतिका रावलने या स्पर्धेत मेहनत घेऊनही मेडलपासून वंचित राहिली होती. तिला इतर खेळाडूंनी जेतेपदावेळी मान दिला, पण तिच्या गळ्यात मेडल नव्हतं. अखेर तिला मेडल मिळालं, पण का झालं ते समजून घ्या.

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या यशाचा प्रभाव, आयसीसीने घेतला मोठा निर्णय; आता…

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेच्या यशाचा प्रभाव, आयसीसीने घेतला मोठा निर्णय; आता…

आयसीसी वुमन्स वर्ल्डकप 2025 स्पर्धेचं यशस्वी आयोजन झालं. मेन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेप्रमाणे क्रीडारसिकांनी महिला क्रिकेटला पसंती दिली. स्पर्धा पाहण्यासाठी मैदानात आणि टीव्ही-वेबसाईटवर लोकांनी रस दाखवला होता. त्यामुळेच आयसीसीने मोठा निर्णय घेतला आहे.

Womens World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियामुळे असाही रेकॉर्ड, Viewership बाबत अनेक विक्रमांची बरोबरी

Womens World Cup 2025: वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियामुळे असाही रेकॉर्ड, Viewership बाबत अनेक विक्रमांची बरोबरी

Icc Womens World Cup 2025 Viewership : टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत वूमन्स वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकली. भारत वूमन्स वर्ल्ड कप जिंकणारा चौथा संघ ठरला. भारताने या विजयासह असंख्य विक्रम केले. तसेच टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्याने व्हीव्यूअरशीपचे अनेक रेकॉर्ड ब्रेक झाले.

वर्ल्डकप फायनलनंतर आणखी एक सामना, स्मृतीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचं आव्हान

वर्ल्डकप फायनलनंतर आणखी एक सामना, स्मृतीसमोर दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराचं आव्हान

वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेवर भारताने नाव कोरलं. भारताकडून स्मृती मंधानाने या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या. आता आयसीसीने ऑक्टोबर महिन्यासाठी प्लेयर ऑफ द मंथनसाठी नामांकन जाहीर केलं आहे. यात स्मृती मंधानाला स्थान मिळालं आहे.

Womens World Cup 2025 : वर्ल्ड कप विजेत्या स्मृती-जेमीमा आणि राधाचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान, बक्षिस म्हणून किती कोटी?

Womens World Cup 2025 : वर्ल्ड कप विजेत्या स्मृती-जेमीमा आणि राधाचा मुख्यमंत्र्यांकडून सन्मान, बक्षिस म्हणून किती कोटी?

Icc Womens World Cup 2025 : भारतीय महिला संघाने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वनडे वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं. भारताला वर्ल्ड चॅम्पियन करण्यात महाराष्ट्रातील 3 खेळाडूंनी योगदान दिलं. त्यांच्या या कामगिरीसाठी राज्य सरकारकडून सन्मान करण्यात आला.

प्रतिका रावल हीचं स्वप्न अखेर झालं पूर्ण, जय शाह यांनी दिलं मोठं गिफ्ट

प्रतिका रावल हीचं स्वप्न अखेर झालं पूर्ण, जय शाह यांनी दिलं मोठं गिफ्ट

वुमन्स वर्ल्डकप स्पर्धेत प्रतिका रावलने चमकदार कामगिरी केली. पण साखळी फेरीच्या शेवटच्या सामन्यात दुखापत झाली आणि उपांत्य-अंतिम फेरीला मुकली. तिच्या जागी शफाली वर्माला संधी मिळाली. पण जेतेपदानंतर प्रतिका रावलला काही मेडल मिळालं नाही. अखेर जय शाह यांच्या प्रयत्नाने तिला तिचा हक्क मिळाला.

PM Modi Meets Team India : तुमच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये जय श्री राम…PM मोदींचे हे शब्द ऐकताच समोरची महिला खेळाडू म्हणाला की…

PM Modi Meets Team India : तुमच्या इन्स्टाग्राम बायोमध्ये जय श्री राम…PM मोदींचे हे शब्द ऐकताच समोरची महिला खेळाडू म्हणाला की…

PM Modi Meets Team India : भारतीय महिला टीमने यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना एक स्पेशल जर्सी गिफ्ट केली. जर्सीच्या पाठिमागे 'नमो'(नरेंद्र मोदी) लिहिलेलं. सोबतच 16 खेळाडूंची स्वाक्षरी सुद्धा त्यावर आहे.

PM Modi : सर, आपके चमकती स्किन का राज क्या है?, विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंनी सवाल करताच मोदी हसले; काय सांगितलं गुपित?

PM Modi : सर, आपके चमकती स्किन का राज क्या है?, विश्वकप विजेत्या महिला क्रिकेटपटूंनी सवाल करताच मोदी हसले; काय सांगितलं गुपित?

PM Modi with Indian Women Cricket Team: आयसीसी महिला विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय महिला संघाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी अनेक विषयांवर पंतप्रधानांनी संघाशी संवाद साधला. त्यांनी या खेळाडूंचे तोंडभरून कौतुक केले. टीम इंडियाने मोदींना जर्सी सुद्धा भेट दिली.

ICC Womens World Cup 2025 : पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर PM मोदींचा ‘वर्ल्ड चॅम्पियन्स’सोबत संवाद

ICC Womens World Cup 2025 : पहिल्यांदाच विश्वचषकाला गवसणी घातल्यानंतर PM मोदींचा ‘वर्ल्ड चॅम्पियन्स’सोबत संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्ल्ड चॅम्पियन्स म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या खेळाडूंशी संवाद साधला. आगामी आयसीसी महिला विश्वचषक २०२५ च्या पार्श्वभूमीवर हा संवाद महत्त्वाचा आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी खेळाडूंना प्रोत्साहन देताना दिसत आहेत, ज्यामुळे संघाचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल आणि त्यांना पुढील मोठ्या स्पर्धेसाठी प्रेरणा मिळेल.

ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!
ईदला बकरीला मिठ्या... तपोवनचं साधूग्राम अन् राणेंनी आणलं हिंद-मुसलमान!.
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न
दादांच्या मुलाच डेस्टिनेशन वेडिंग,असं असणार जय पवारांचं बहरीनमधलं लग्न.
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?
तुम्ही फुटबॉल प्लेअर आहात? आता थेट मेस्सीकडून घ्या धडे, कधी अन् कुठं?.