AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Womens World Cup 2025: वर्ल्ड कप स्टार प्रतिका रावलला मिळणार इतके कोटी, दिल्लीच्या मुख्यमंत्र्‍यांची मोठी घोषणा

Pratika Rawal : वूमन्स टीम इंडियाने 2 नोव्हेंबरला नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियममध्ये झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. भारताने यासह वर्ल्ड कप जिंकला. भारताने हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानंतर भारतीय खेळाडूंना बक्षिस जाहीर करण्यात आलं.

| Updated on: Dec 07, 2025 | 10:11 PM
Share
वूमन्स टीम इंडियाने नोव्हेंबर 2025 मध्ये वनडे वर्ल्ड कप जिंकत इतिहास घडवला. भारताने अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवत पहिल्यांदाच वनडे वर्ल्ड कपवर नाव कोरलं. त्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंना आयसीसी, बीसीसीआय, केंद्र आणि राज्य सरकारकडून बक्षिस देण्यात आलं. या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पाडण्यात आला.  (Photo Credit  : PTI)

1 / 5
दिल्ली सरकारकडून टीम इंडियाची ओपनर बॅट्समन प्रतिका रावल हीच्यासाठी बक्षिस जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ती यांनी प्रतिका रावल हीला दीड कोटी रुपये बक्षिस रक्कम देणार असल्याचं जाहीर केलं आहे. (Photo Credit: X/Rekha Gupta)

2 / 5
प्रतिकाने वर्ल्ड कप विजयानंतर 7 डिसेंबरला मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची भेट घेतली. त्यानंतर रेखा गुप्ता यांनी सोशल मीडियावर प्रतिकासोबतचे फोटो पोस्ट केले. तसेच प्रतिकाला बक्षिस जाहीर केलं. "खेळातील प्रतिबद्धता आणि कामगिरीचा सन्मान करत दिल्ली सरकारकडून प्रतिका रावल यांना दीड कोटी रुपये देण्यात येणार आहे", असं या पोस्टमध्ये म्हटलंय. (Photo Credit: X/Rekha Gupta)

3 / 5
प्रतिका रावल या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली. प्रतिकाने या स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 308 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

प्रतिका रावल या वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारी दुसरी फलंदाज ठरली. प्रतिकाने या स्पर्धेतील 7 सामन्यांमध्ये 1 शतक आणि 1 अर्धशतकासह 308 धावा केल्या. (Photo Credit: PTI)

4 / 5
प्रतिकाला उपांत्य फेरीआधी दुखापत झाली. त्यामुळे प्रतिकाला उर्वरित स्पर्धेतून बाहेर व्हावं लागलं. त्यामुळे प्रतिकाच्या जागी शफाली वर्मा हीला संधी देण्यात आली. मात्र त्यानंतरही प्रतिकाला वर्ल्ड कप विजयानंतर मेडल देण्यात आलं. (Photo Credit: PTI)

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.