AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चिकन की मटण इराणचे लोक कोणते मांस जास्त आवडीने खातात ?

इराणमध्ये सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. अमेरिका आणि इस्राईलने इराणवर हल्ला केला असल्याने तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. इराणवर गेल्यावर्षी देखील इस्राईलने हल्ला केला होता. तसेच इराक आणि इराणचे देखील आधी युद्ध झाले होते. परंतू इराणचे लोक कोणते मांस जास्त खातात हे ऐकूण तुम्हाला आश्चर्य वाटेल...

| Updated on: Mar 09, 2026 | 5:48 PM
Share
इराण हा मुस्लीम देश आहे. या देशात नॉनव्हेज खूप आवडीने खाल्ले जाते. परंतू एक असे जनावर आहे ज्याचे मांस इराणचे लोक सर्वाधिक खातात.

इराण हा मुस्लीम देश आहे. या देशात नॉनव्हेज खूप आवडीने खाल्ले जाते. परंतू एक असे जनावर आहे ज्याचे मांस इराणचे लोक सर्वाधिक खातात.

1 / 5
 इराणमध्ये मांस विक्री खूप जास्त आहे. इराणचा समावेश त्या इस्लामिक देशात होतो. ज्या देशात सर्वाधिक मांस खाल्ले जात असते.

इराणमध्ये मांस विक्री खूप जास्त आहे. इराणचा समावेश त्या इस्लामिक देशात होतो. ज्या देशात सर्वाधिक मांस खाल्ले जात असते.

2 / 5
 इराणमध्ये लोक अनेक जनावराचे मांस खातात. अधिकांश मुसलमान देश चिकन, मटण, बीफशिवाय अनेक जनावराचे मांस येथे खाल्ले जाते.

इराणमध्ये लोक अनेक जनावराचे मांस खातात. अधिकांश मुसलमान देश चिकन, मटण, बीफशिवाय अनेक जनावराचे मांस येथे खाल्ले जाते.

3 / 5
 इराण हा एक मुस्लीम बहुल देश आहे. येथील ९५ टक्के लोकसंख्या शिया मुस्लीमांची आहे. इराणमध्ये बकऱ्याचे मांस जास्त खाल्ले जाते. परंतू एक असेही जनावर आहे ज्याचे मांस इराणमध्ये खूप खाल्ले जाते.

इराण हा एक मुस्लीम बहुल देश आहे. येथील ९५ टक्के लोकसंख्या शिया मुस्लीमांची आहे. इराणमध्ये बकऱ्याचे मांस जास्त खाल्ले जाते. परंतू एक असेही जनावर आहे ज्याचे मांस इराणमध्ये खूप खाल्ले जाते.

4 / 5
 वास्तविक इराणमध्ये बदकाचे मांस जास्त खाल्ले जाते. येथे बदकाचे मांसाला खूप मागणी आहे. चिकन सारखेच येथे बदकाचे मांस चवीने खाल्ले जाते. डक मीटचे अनेक पदार्थ तयार करुन येथे मोठ्या चवीने खाल्ले जातात. एका अहवालानुसार इराणमध्ये सर्वाधिक लोक चिकनचे मांस खाणे पसंद करतात.

5 / 5
Follow Us
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने
जेलर म्हणायचा ती कोठडी विजय मल्ल्यासाठी आहे, मी... राऊतांच्या दाव्याने वळल्या नजरा
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...