AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Beer Intake: एका दिवसात किती बिअर पिऊ शकतो? जाणून घ्या योग्य प्रमाण

अनेकदा बिअर प्यायला बसल्यानंतर किती बिअर आपण पिऊ शकतो असा प्रश्न अनेकांना पडतो. आता याचे योग्य प्रमाण किती आहे ते जाणून घ्या...

| Updated on: Mar 09, 2026 | 6:07 PM
Share
दारू पिण्यापेक्षा बिअर पिणं चांगलं असतं, तसंच यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत नाही, असं काही लोकांना वाटतं. सामान्यपणे बिअरमध्ये चार ते पाच टक्के अल्कोहोल असते. पण काही ब्रँड्सच्या बिअरमध्ये दारूप्रमाणे अल्कोहोल असतं. रोज मोठ्या प्रमाणात लोक बिअरचे एक ते दोन कॅन पितात. यामुळे आरोग्यावर कोणताही दुष्परिणाम होणार नाही, असं त्यांना वाटतं. अनेक लोक रोज बिअरचे बरेच कॅन पितात. एका दिवसांत किती बिअर पिणं सुरक्षित असतं, याबाबत जाणून घेऊया...

1 / 6
जेव्हा अल्कोहोल लिव्हरमध्ये पोहोचते, तेव्हा लिव्हर ते फिल्टर करते. यावेळी लिव्हरमधील काही पेशींचे नुकसान होते. लिव्हरमध्ये नवीन पेशी निर्मितीची क्षमता असते. त्यामुळे काही वेळातच नवीन पेशी तयार होतात. पण सातत्याने जास्त प्रमाणात अल्कोहोल घेतल्यास लिव्हरची नवीन पेशी निर्मिती करण्याची क्षमता कमी होते आणि लिव्हर खराब होते. अल्कोहोलमुळे लिव्हरचे अनेक विकार होतात.

2 / 6
बिअरमध्ये दारूच्या तुलनेत अल्कोहोल कमी असते. पण आपल्या शरीरासाठी अल्कोहोलचे कितीही प्रमाण सुरक्षित नसते. लिव्हरच्या आरोग्यासाठी बिअर पिणं योग्य नाही. ज्या व्यक्तींना लिव्हरशी संबंधित समस्या आहे, त्यांनी बिअर पिऊ नये. यामुळे लिव्हर खराब होऊ लागते. जास्त प्रमाणात बिअर प्यायल्याने डायबेटीसच्या रुग्णांमध्ये ब्लड शुगरच्या पातळीत चढ-उतार होऊ शकते. तसेच पोटाशी संबंधित अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. आरोग्यासाठी बिअर चांगली नाही. त्यामुळे लोकांनी बिअरपासून दूर राहावे.

3 / 6
जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, शरीरासाठी अल्कोहोलचा एक थेंब देखील सुरक्षित नाही. अल्कोहोलच्या पहिल्या थेंबापासून कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका वाढू शकतो. दारू आणि बिअरमध्ये अल्कोहोल मिसळले जाते. हा एक विषारी पदार्थ असून त्यामुळे आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होतो.

4 / 6
इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने अल्कोहोलचा समावेश ग्रुप 1 कार्सिनोजेनमध्ये केला होता. कार्सिनोजेन हा कॅन्सर निर्माण करणारा घटक आहे. डब्ल्यूएचओनुसार, लोकांनी अल्कोहोल टाळला पाहिजे.

5 / 6
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

6 / 6
Follow Us
सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे
Sangli District Bank Election 2026 : सांगली जिल्हा बँकेच्या सत्तेसाठी आज फैसला! गोपीचंद पडळकरांच्या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी
तुरुंगातून बाहेर येताच ज्येष्ठ नेत्याला ईडीने घेतलं ताब्यात; समाजवादी पक्षाला दणका?
दिवाळी तोंडावर असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल...
दिवाळी काही दिवसांवरच असतानाच व्यावसायिक गॅस सिलेंडर महागला; हॉटेल व्यावसायिकांना मोठा फटका!
जयकुमार गोरे हॉटेलात राहून सकाळ, दुपार, रात्र कामच करतात ना; रोहित...
जयकुमार गोरे हॉटेलात राहुन सकाळ, दुपार, रात्र कामच करातात ना; रोहित पवारांची सडकून टीका, नेमकं प्रकरण काय?
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले
उद्धव ठाकरेंचा 2019 पासून फोन बंद, फडणवीसांचा सूचक टोला; ठाकरे म्हणाले, आता त्या फोनने काही...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? राजकारणात नव्या...
प्रशांत किशोर आणि पार्थ पवार यांची 4 तास बैठक? महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या रणनीतीची चर्चा!
मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
Sanjay Raut Speech: मोदी माझे शत्रु आहेत का? राऊत भाषणात असं काही म्हणाले की...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही बनले...
भर मुलाखतीत बाळासाहेबांनी संजय राऊतांना दिल्या शिव्या; तरीही कसे बनले ‘सामना’चे संपादक? राज ठाकरेंनी सांगितला किस्सा!
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले...
राज ठाकरेंची संजय राऊतांच्या पुस्तकावर भन्नाट प्रतिक्रिया; म्हणाले, तुरुंगात पुस्तक लिहिलं अन्...
गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांकडून आरती...
माय गोदावरीच्या तीरावर श्रद्धेचा महाकुंभ! 6500 आदिवासी बांधवांच्या आरतीने वेधले जगाचे लक्ष!