वर्ल्डकप विजयानंतर फलंदाजाचं प्रमोशन, आता गुन्हेगारांना ‘ठोकणार’
वुमन्स वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने देदीप्यमान कामगिरी केली. या स्पर्धेत ऋचा घोषचा मोलाचा वाटा राहिला. तिने मधल्या फळीत येत वेगाने धावा काढत संघाचं टेन्शन कमी केलं. तसेच स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमाची बरोबरीही केली. आता तिचा सन्मान केला गेला आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
