AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केवळ लठ्ठ लोकांनाच होतो फॅटी लिव्हर?, विविध गैरसमजांवर डॉक्टरांचे मत काय? जाणून घ्या

लिव्हरच्या समस्येत खूप वाढ होत आहे.आजकाल फॅटी लिव्हर एक मोठी समस्या बनली आहे. परंतू या संदर्भात अनेक मिथक आहेत. चला डॉक्टरांनी या संदर्भात काय माहिती दिली आहे हे पाहूयात...

| Updated on: Mar 06, 2026 | 10:26 PM
Share
आजकाल फॅटी लिव्हरची समस्या खूप वाढली आहे. आहाराच्या चुकीच्या सवयी हे देखील एक मोठे कारण यासाठी असते. अनेक लोक फॅटी लिव्हरला एक सर्वसामान्य समस्या मानतात आणि या संदर्भात काही मिथक देखील आहेत. या मिथकांसंदर्भात सफदरजंग हॉस्पिटलचे सिनियर रेसिडेंट डॉ. दीपक सुमन यांच्या केलेली बातचीत पाहा...

1 / 6
मिथक 1: फॅटी लिव्हर केवळ दारु पिणाऱ्यांना होतो ? - अनेक लोकांना वाटते फॅटी  लिव्हर केवळ दारु पिणाऱ्यांना होतो. परंतू यात काही तथ्य नाही. आता कोणी दारु पिणारा नसला तरी देखील त्याला फॅटी लिव्हर होऊ शकतो. यास नॉन-अल्कोहॉलिक फॅटी लिव्हर  (NAFLD) म्हणतात. चुकीचा आहार, इन्सुलिन रेजिस्टेंस आणि वाढता लठ्ठपणा यामुळे देखील फॅटी लिव्हर होऊ शकतो असे डॉ. सुमन यांनी म्हटले आहे.

2 / 6
मिथक 2: केवळ लठ्ठ लोकांना फॅटी लिव्हर होतो ?- अनेकांना वाटते की फॅटी लिव्हर हा आजार केवळ लठ्ठ लोकांना होतो. परंतू आता अनेक बारीक अंगकाठीच्या लोकांनाही फॅटी लिव्हर झाल्याचे उघड झाले आहे. यास लीन  NAFLD असे म्हटले जाते. मग भले तुम्ही बाहेरुन बारीक दिसत असाल, परंतू आत जमणारा विसरल फॅट देखील या आजारास कारणीभूत ठरु शकतो.

3 / 6
 मिथक 3: लिव्हर ब्लड टेस्ट नॉर्मल असेल तर चिंतेची गरज नाही. - लिव्हरच्या टेस्टसाठी लोक SGPT टेस्ट करतात. या टेस्टचा रिपोर्ट नॉर्मल आला तर लिव्हर ठीक आहे असे नव्हे. अनेकदा सुरुवातीच्या स्टेजमध्ये लिव्हर एंजाईम (ALT, AST) सामान्य असतात. परंतू लिव्हरमध्ये फॅट जमायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे केवळ ब्लड टेस्टवर अवलंबून राहणे योग्य नाही.

4 / 6
मिथक 4: फॅटी लिव्हर पासून धोका नाही तो नेहमी बरा होतो ? मात्र, फॅटी लिव्हर ग्रेड 1 असेल तर सुरुवातीच्या टप्प्यावर यास नियंत्रित आणता येते. परंतू नंतर बराच काळ दुर्लक्ष केले तर हा आजार वाढतो. ग्रेड वाढल्यानंतर फायब्रोसिस आणि सिरोसिसमध्ये याचे परिवर्तन होऊ शकते. जे खूपच धोकादायक आहे.

5 / 6
लिव्हरच्या  आरोग्यासाठी आहाराची काळजी घ्यावी, मैद्याचे पदार्थ कमी खावेत. रोज व्यायाम करावा. मद्यपान करु नये. दरवर्षी लिव्हरची तपासणी करावी.

लिव्हरच्या आरोग्यासाठी आहाराची काळजी घ्यावी, मैद्याचे पदार्थ कमी खावेत. रोज व्यायाम करावा. मद्यपान करु नये. दरवर्षी लिव्हरची तपासणी करावी.

6 / 6
Follow Us
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना डॅमेज करण्याचा डाव? कथित ऑडिओ क्लिपमधील संभाषणाने राजकीय वर्तुळात खळबळ
जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण..
Jarange Patil Viral Audio Clip : जरांगेंनी ऐकवलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये अतुल नावाचा उल्लेख; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा....
Manoj Jarange On Eknath Shinde : 500 कोटींचे पुरावे माझ्याकडे; मनोज जरांगे पाटील यांचा मोठा दावा, पुढे काय म्हणाले?