AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Railway Stock: दोन दिग्गज रेल्वे कंपन्या होणार एक, रॉकेटसिंग झाला शेअर, अपडेट वाचली का?

IRCON And RVNL Stock: या दोन रेल्वे कंपन्या एकत्र येण्याच्या हालचाली वाढल्याने इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर 12 टक्के उसळला. तर रेल्वे विकास निगमचा शेअर 7 टक्क्यांनी वधारला. या दोन्ही कंपन्याचे शेअर सध्या तेजीत आले आहे.

| Updated on: Mar 06, 2026 | 4:58 PM
Share
Railway Stock: रेल्वे कंपनी इरकॉन इंटरनॅशनल आणि रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर शुक्रवारी बुलेट ट्रेनसारखा पळाला. इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर शुक्रवारी 12 टक्क्यांनी पळाला. तर रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर 7 टक्क्यांची तेजी दिसून आली.

1 / 6
या दोन्ही रेल्वे कंपन्यांच्या एकत्रिकरणाची चर्चा जोरात आहे. या दोन्ही कंपन्या एकत्र करण्याच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आनंदून गेले. इरकॉन इंटरनॅशनल आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड या दोन्ही नवरत्न कंपन्या आहेत.

2 / 6
इरकॉन इंटरनॅशनलचा शेअर शुक्रवारी बीएसईवर 12 टक्क्यांनी उसळून 150.15 रुपयांवर पोहचला. गेल्या पाच वर्षात या शेअर्समध्ये 230 टक्क्यांहून अधिकची तेजी दिसून आली. नवरत्न कंपनी रेल्वे विकास निगम लिमिटेडचा शेअर शुक्रवारी तेजीत आला.

3 / 6
RVNL चा शेअर शुक्रवारी तेजीत होता. शुक्रवारी त्यात 7 टक्क्यांच्या उसळीसह 298.55 रुपयांवर पोहचला. गेल्या 5 वर्षांत हा शेअर 820 टक्क्यांनी तुफान धावला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

RVNL चा शेअर शुक्रवारी तेजीत होता. शुक्रवारी त्यात 7 टक्क्यांच्या उसळीसह 298.55 रुपयांवर पोहचला. गेल्या 5 वर्षांत हा शेअर 820 टक्क्यांनी तुफान धावला. त्यामुळे गुंतवणूकदार मालामाल झाले.

4 / 6
रेल्वे मंत्रालयाने RVNL,IRCON या कंपन्यांच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर चर्चा केल्याचे समजते. याविषयीच्या प्रस्तावासाठी वित्त खाते, सार्वजनिक कंपन्यांविषयीचे खाते आणि अर्थविषयक कॅबिनेट समितीच्या मंजुरीची गरज पडणार आहे

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा.

यांच्या डोक्यातील हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही; उद्धव ठाकरे यांचा इशारा

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?.

बंदुका, ग्रेनेड्स की उघड युद्ध? मुलांविरोधात काय येणार? पवन खेडा यांचा सवाल; तर पोलिसांचा दावा काय?

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप.

आता तरुण पोरं तुम्हाला उचलून फेकणार..; राहुल गांधींना ताब्यात घेतल्यानंतर हेमंत ढोमेचा संताप

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !.

एका साडीपायी संसार उद्ध्वस्त, पतीच्या डोक्यात थेट घातला कुकर; एका चुकीने सुनिताचं बिंग फुटलं !

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट.

Assam Flood : पुराचा तडाखा वाढला, आसाममध्ये 24 तासांत 21 जणांचा मृत्यू; शेकडो गावं जलमय, लाखो नागरिकांवर संकट