एक दिवस..! सारा तेंडुलकरने खास Friends सोबतचे स्पेनमधील फोटो केले शेअर

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी साराचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. सध्या सारा स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. या ट्रिपमधील काही फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहेत.

| Updated on: Aug 04, 2026 | 8:45 PM
1 / 5
सारा तेंडुलकर सध्या स्पेनमध्ये असून तिने काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहे. सारा आपल्या मित्रांसोबत स्पेनमध्ये सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. यावेळी ट्रिपमधील काही आनंदाचे क्षण चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

2 / 5
सारा तेंडुलकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्पेनचं सौंदर्य दाखवलं आहे. तिथले मोकळे रस्ते, प्रसिद्ध कॅपे दाखवला आहे. इतकंच काय तर तिथले समुद्र किनारे किती स्वच्छ आहेत ते दिसून येतं. साराने शेअर केलेल्या फोटोला 2 लाखांहून अधिक चाहत्यांनी लाईक्स केलं आहे. इतकंच काय तर प्रतिक्रिया दिल्या आहेत. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

3 / 5
स्पेनमध्ये सारा मनमोकळेपणाने फिरत होती. तिचा स्टायलिश लूक सर्वांचं लक्ष वेधून घेत होता. तिने या दरम्यान लाल रंगाचा वन पीस ड्रेस परिधान केला होता. साराचा हा ग्लॅमरस लूक तिच्या चाहत्यांना भावला आहे. (PHOTO CREDIT- INSTAGRAM)

4 / 5
साराने समुद्र किनाऱ्यावर मैत्रिणींसोबत मौज मजा केली. बिचवरील फोटोही तिने पोस्ट केले आहेत. समुद्रकिनाऱ्यावरील फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहलं की, समुद्र किनाऱ्यावरील एक दिवस..(PHOTO CREDIT- INSTAGRAM)

5 / 5
सारा तेंडुलकर मेडिकल ग्रॅज्युएट, न्यूट्रीशनिस्ट आणि मॉडेल आहे. मुंबईच्या अंधेरीत ती एक पिलाटे अकादमी चालवते. याशिवाय सचिन तेंडुलकर फाउंडेशनची डायरेक्टर आहे.(PHOTO CREDIT- INSTAGRAM)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us