सारा तेंडुलकर
दिग्गज माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकरची मुलगी ही सारा तेंडुलकरची सर्वात मोठी ओळख. साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधून क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रीशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. सारा सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. सारा इंस्टाग्राम,मॉडेलिंग, ब्रँड एंडोर्समेंट आणि इतर माध्यमातून कमाई करते. तसेच सारा समाजकार्यातही सक्रीय असते. सारा 'सचिन तेंडुलकर फाउंडेशन'मध्ये संचालक आहे. सचिन तेंडुलकर फाउंडेशनद्वारे शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रात काम केलं जातं. सारा या समाजकार्यात आघाडीवर असते.
सचिन तेंडुलकरच्या सासूबाईंना पाहिलेत का? सारा तेंडुलकर पडेल फिकी; देसी लुक व्हायरल!
नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमाला सारा तेंडुलकर ही आजी अॅनाबेलासोबत गेली होती. या कार्यक्रमात दोघींनी मॅचिंग कपडे घातले होते. त्यांचा बाँड पाहून सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.
- आरती बोराडे
- Updated on: Nov 23, 2025
- 5:36 pm
Sara Tendulkar : तेंडुलकराच्या घरी लगीनघाई ? सारा-अंजलीची साडी शॉपिंग, अर्जुनच्या पत्नीसाठी काय काय खरेदी?
विख्यात क्रिकेट सचिन तेंडुलकर याची पत्नी अंजली आणि सारा नुकत्याच शॉपिंग करताना दिसल्या. साड्यांच्या दुकानात तासनतास घालवल्यावर त्यांनी काही खास साड्या निवडल्या. भावी सूनबाई, अर्जुनची होणारी पत्नी सानिया हिच्यासाठीही त्यांनी साड्या विकत घेतल्याचे समजते.
- manasi mande
- Updated on: Nov 20, 2025
- 1:51 pm
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर पोहोतली बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात, सोज्वळ-सुंदर रूप पाहून चाहते घायाळ
भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याची लेक साराही चर्चेत असते. नुकतीच तिने आई अंजली तेंडुलकर हिच्यासोबत जाऊन बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्श घेतलं. तिचे सुंदर फोटो बरेच व्हायरल झाले आहेत.
- manasi mande
- Updated on: Nov 18, 2025
- 1:20 pm
शुबमनचं सारासोबत लग्न कधी होणार, उत्तर मिळालं! शुबमनचे वडील हसले अन्…
सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांच्यातील नात्याची नेहमीच चर्चा होते. ते लग्न कधी करणार, असे असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेला आहे. दरम्यान, आता शुबमनच्या वडिलांना या दोघांच्या नात्याबद्दल विचारण्यात आले आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Nov 15, 2025
- 6:13 pm
Sara Tendulkar: ‘लव्ह यू’… इमोशनल झालेल्या साराने केली कमेंट, नेमकं कोणाला म्हणाली?
Sara Tendulkar: सारा तेंडुलकर अनेकदा सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणी फिरताना किंवा कामाशी संबंधित पोस्ट करत असते. पण कधी कधी ती आपल्या भावनाही फॅन्ससोबत शेअर करते आणि यावेळी अशाच एका खास पोस्टच्या माध्यमातून साराने आपल्या भावना व्यक्त केल्या.
- आरती बोराडे
- Updated on: Nov 15, 2025
- 5:59 pm
सारा तेंडुलकर एका इन्स्टाग्राम पोस्टमधून कमावते इतके रुपये; एकूण संपत्ती किती?
सचिन तेंडुलकर यांची मुलगी सारा तेंडुलकरने स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. इन्स्टाग्रामवर तिचा मोठा चाहतावर्ग असून एका पोस्टसाठी ती तगडं मानधन घेते. इन्स्टाग्रामद्वारे ती किती कमावते आणि तिची संपत्ती किती आहे, ते जाणून घेऊयात..
- स्वाती वेमूल
- Updated on: Oct 30, 2025
- 2:58 pm
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरच्या बर्थडे सेलिब्रेशनला ती खास व्यक्ती हजर, चौथ्या फोटोत झळकली!
सारा तेंडुलकर ही नेहमीच चर्चेत असते. नुकतेच तिने तिचा 28 वा वाढदिवस साजरा केला. या सेलिब्रेशनचे फोटो तिने शेअर केले आहेत. यातील चौथ्या फोटोची सध्या चांगलीच चर्चा होत आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 14, 2025
- 9:32 pm
सारासोबतचा फोटो आणि Love You अशी कॅप्शन, कोण आहे ती व्यक्ती?
Sara Tendulkar Birthday : सारा तेंडुलकरचं अनेकदा शुबमन गिल याच्यासह नाव जोडलं गेलं आहे. मात्र साराच्या वाढदिवसानिमित्ताने एका खास व्यक्तीची इंस्टा स्टोरी व्हायरल झाली आहे. त्या व्यक्तीने सारासोबतच्या
- sanjay patil
- Updated on: Oct 13, 2025
- 1:32 am
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा पत्ता कट? प्रसिद्ध डान्सर शुभमन गिलच्या प्रेमात बुडाली? तो व्हिडीओ बाहेर आला अन्…
शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत, असे म्हटले जाते. आता एका प्रसिद्ध डान्सरने शुभमन गिलबाबत मोठी इच्छा व्यक्त केली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Oct 11, 2025
- 6:39 pm
या एका शब्दात दडलंय साराच्या फिटनेसचं रहस्य
Sara Tendulkar Fitness : सोशल मीडियावर कायम चर्चेत आणि एक्टीव्ह असणाऱ्या सारा तेंडुलकर हीच्या फिटनेसचं रहस्य काय आहे? सारा फिट राहण्यासाठी काय करते? जाणून घ्या.
- sanjay patil
- Updated on: Aug 23, 2025
- 1:39 am
सारा तेंडुलकरच्या निर्णयानंतर सचिनला भावना अनावर, भावी सून सानियाने केलं असं काही…
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची मुलगी सारा कायम चर्चेत असते. सारा तेंडुलकरने मुंबईतील अंधेरीत पिलेट्स अकादमी सुरु केली आहे. याचं उद्घाटन 21 ऑगस्टला झालं. यावेळी वडील सचिन तेंडुलकर आणि आई अंजली उपस्थित होते.
- Rakesh Thakur
- Updated on: Aug 22, 2025
- 8:11 pm
Sara Tendulkar : अर्जूनच्या साखरपुड्यानंतर सारानेही मनातलं सांगितलं, म्हणाली…
Sara Tendulkar : सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि क्रिकेटर अर्जून तेंडुलकर याचा काही दिवसांपूर्वी साखरपूडा झाला. त्यानंतर आता सचिनची लेक सारा तेंडुलकरने असं काही म्हटलंय ज्याची चर्चा रंगली आहे.
- sanjay patil
- Updated on: Aug 21, 2025
- 10:14 pm
तू थोडं… साराचं वय वाढलं, सानियानं दिला खास सल्ला, तो व्हिडीओ तुफान व्हायरल!
लवकरच अर्जुन तेंडुलकर-सानिया चंडोक लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. या वृत्ताबाबत तेंडुलकर तसेच चंडोक कुटुंबाने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्याचे फोटो समोर आल्यानंतर आता सानिया आणि सारा यांच्यातील असलेल्या बाँडिंगचीही विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, सध्या एक व्हिडीओ समोर आला असून सानिया साराला एक सल्ला देताना दिसत आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 18, 2025
- 8:11 pm
सारा तेंडुलकरला अर्जुनच्या प्रेमाबाबत सगळं काही माहिती होतं, सोशल मीडियावरून अशी देत होती हिंट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने वयाच्या 25व्या वर्षी साखरपुडा उरकला आहे. सोनियासोबत असलेली मैत्री प्रेमात बदलली आणि आता साखरपुडा पार पडला असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण इथपर्यंत अर्जुनचा सर्व प्रवास साराला माहिती होता. ती याबाबत हिंट देत होती, पण....
- Rakesh Thakur
- Updated on: Aug 14, 2025
- 3:38 pm
कधी अन् कसं जुळलं नातं? अर्जुन-सानिया एकमेकांच्या प्रेमात कसे पडले? लव्ह स्टोरीचं ते गुपित समोर!
क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा नुकताच साखरपुडा झालाय. अर्जुन तेंडुलकर हादेखील एक क्रिकेटरच आहे. मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात सानिया चंडोक हिच्याशी तो लवकरच लग्न करणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Aug 14, 2025
- 2:45 pm