AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar : सारा तेंडुलकर पोहोतली बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात, सोज्वळ-सुंदर रूप पाहून चाहते घायाळ

भारताचा दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरप्रमाणेच त्याची लेक साराही चर्चेत असते. नुकतीच तिने आई अंजली तेंडुलकर हिच्यासोबत जाऊन बाबा श्री काशी विश्वनाथ मंदिरात दर्श घेतलं. तिचे सुंदर फोटो बरेच व्हायरल झाले आहेत.

| Updated on: Nov 18, 2025 | 1:20 PM
Share
क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर याचे लाखो चाहते आहेत. त्याच्याप्रमाणेच त्याचे कुटुंबीयही नेहमी चर्चेत असतात. सचिन याने पत्नी अंजली तेंडुलकर आणि मुलगी सारा तेंडुलकर यांच्या सोमवारी (१७ नोव्हेंबर) बाबा श्री काशी विश्वनाथ यांच्या दरबारात जाऊन दर्शन घेतले.तिथले भव्य कॉरिडोअर्स पाहून अंजली आणि सारा, दोघीही मायलेकी अगदी मुग्ध झाल्या, दंग झाल्या. त्यांनी भक्तीभावाने तिथे पूजा देखील केली.

1 / 5
या मंदिराचे मुख्य पुजारी पंडित श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली, दोघींनी बाबा विश्वनाथांचे दर्शन घेतले. पूजेदरम्यान, तेथील पूजाऱ्यांनी अंजली आणि साराच्या कपाळावर त्रिपुंड्र टिळक (हिंदू देवतेच्या चिन्हाचे चिन्ह) लावले. त्यानंतर,  त्या दोघीही अतिशय साधेपणाने, सर्वसामान्य भक्तांप्रमाणे जमिनीवर बसल्या आणि बाबांचा प्रसाद घेतला. या साध्या कृतीने मंदिरात उपस्थित असलेल्या सर्वांची मने जिंकली.

2 / 5
मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वभूषण मिश्रा यांनी दोघींचेही  स्वागत केले. त्यांनी अंजली तेंडुलकर आणि सारा यांना रुद्राक्षाची माळ आणि वस्त्रे आणि स्मृतिचिन्हे भेट म्हणून दिली. काशी विश्वनाथ कॉरिडॉरची भव्यता आणि दिव्यता पाहून अंजली आणि सारा खूप प्रभावित झाल्या. ते त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं.  या संपूर्ण भेटीदरम्यान, आई आणि मुलीची बाबांवर असलेली गाढ श्रद्धा स्पष्टपणे दिसून आली.

3 / 5
सचिन तेंडुलकरची लाडकी लेक असलेली सारा तेंडुलकर सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश फोटो आणि रील्ससाठी ओळखली जाते. तिच्या पोस्ट अनेकदा चर्चेचा विषय ठरतात. फॅशन असो, प्रवास असो किंवा कौटुंबिक क्षण असो, साराची प्रत्येक पोस्ट चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.तिचे लाखो चाहते आहेत. नुकतीच ती ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरही गेली होती.

4 / 5
 सारा तेंडुलकर ही ऑस्ट्रेलियन सरकारच्या पर्यटन मोहिमेची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. एवढंच नव्हे तर ती मुंबईत स्वतःचा पिलाटे स्टुडिओ देखील चालवते. तसचं  ती सचिन तेंडुलकर फाउंडेशनमध्ये संचालक देखील आहे, ज्यामुळे ती तिच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय झाली आहे. ती सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असते.

5 / 5
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.