AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा पत्ता कट? प्रसिद्ध डान्सर शुभमन गिलच्या प्रेमात बुडाली? तो व्हिडीओ बाहेर आला अन्…

शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये आहेत, असे म्हटले जाते. आता एका प्रसिद्ध डान्सरने शुभमन गिलबाबत मोठी इच्छा व्यक्त केली आहे. तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Sara Tendulkar : सारा तेंडुलकरचा पत्ता कट? प्रसिद्ध डान्सर शुभमन गिलच्या प्रेमात बुडाली? तो व्हिडीओ बाहेर आला अन्...
SARA TENDULKAR AND SHUBMAN GILL AND SAPNA CHAUDHARI
| Updated on: Oct 11, 2025 | 6:39 PM
Share

Shubman Gill And Sapna Chaudhari : भारताचा स्टार क्रिकेटर शुभमन गिलचे देशभरात लाखो चाहते आहेत. तरुणी तर त्याची एक झलक पाहण्यासाठी अक्षरश: जीवाचं रान करतात. शुभमन गिलचं क्रिकेटचा देव म्हणून ओळख असलेल्या सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर हिच्याशी नाव जोडले जाते. हे दोघेही रिलेशनशीपमध्ये आहेत, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे या दोघांचे एकत्र असतानाचे अनेक फोटो व्हायरल झालेले आहेत. असे असतानाच आता भारतातली प्रसिद्ध डान्सरने शुभमन गिलबाबत मोठं विधान केलं आहे. तिच्या या विधानाची देशभरात चर्चा होत आहे.

कोणती डान्सर शुभमन गिलच्या प्रेमात?

या प्रसिद्ध डान्सरचे नाव आहे सपना चौधरी. सपना चौधरीचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. विशेष म्हणजे तिच्या एका कार्यक्रमाला हजारो तरुण उपस्थित असतात. तिने नुकतेच शुभांकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये उपस्थिती दर्शवली. या पॉडकास्टमध्ये तिने अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली आहेत. तिला असाच एक प्रश्न शुभमन गिल आणि रोहित शर्माबद्दल विचारण्यात आला होता. तिने या प्रश्नाचे अगदीच भन्नाट उत्तर दिले आहे.

कोणासोबत स्टेज शेअर करायला आवडेल?

शुभांकर मिश्रा यांनी सपना चौधरीला एक खास प्रश्न विचारला. तुम्हाला क्रिकेटर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यापैकी एकासोबत स्टेज शेअर करण्याची वेळ आली तर तुम्ही कोणाची निवड कराल? असे शुभांकर यांनी सपना यांना विचारले. या प्रश्नाचे उत्तर देताना तिने थेट शुभमन गिलचे नाव घेतले. मला शुभमन गिलसोबत स्टेज शेअर करायला आवडेल, असे तिने बिनदिक्कत सांगितले आहे. सपनाच्या या उत्तरानंतर शुभांकरने शुभमन गिल तर तुमच्या मुलासारखा आहे, असे विधान केले. त्यानंतर मग शुभमन नसेल तर मला रोहितसोबतही स्टेज शेअर कराया आवडेल, असेही पुढे सपना चौधरी म्हणाली.

नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या कमेंट्स

तिचा हा व्हिडीओ सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. नेटकरी आता तिच्या या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. काही नेटकरी तर सारा तेंडुलकरचे नाव घेऊनही कमेंट्स करत आहेत.

Follow Us
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला