Shubman Gill: शुबमन गिलने टीकाकारांची तोंडं केली बंद, आयपीएलमधील कामगिरीसाठी मिळालं अव्वल स्थान

आयपीएल 2026 स्पर्धेत शुबमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने जबरदस्त कामगिरी केली. प्लेऑफमध्ये स्थानही मिळवलं आहे. तसेच जेतेपदासाठी दावाही ठोकला आहे. असं असताना गुजरात टायटन्सच्या कर्णधाराने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे.

| Updated on: May 22, 2026 | 4:15 PM
1 / 5
शुबमन गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सने जबरदस्त कामगिरी केली. फलंदाज म्हणून शुबमन गिलने हे सिद्धही केला आहे. इतकंच काय तर आयपीएलमधील नंबर 1 कर्णधार ठरला आहे. यासह त्याने टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत. ( (Photo: IPL/BCCI)

2 / 5
शुबमन गिलने आपल्या फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. त्याच्या या कामगिरीमुळे गुजरात टायटन्सला विजयाची चव चाखता आली आहे. गुजरात टायटन्सने गुरूवारी चेन्नई सुपर किंग्सला 89 धावांनी पराबूत केलं. या विजयासह शुबमन गिल आयपीएलच्या विजयी टक्केवारीत नंबर 1 कर्णधार ठरला आहे.  (Photo: IPL/BCCI)

3 / 5
शुबमन गिलने आयपीएलच्या 41 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. त्यापैकी 24 सामन्यात विजय आणि 17 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. शुबमन गिलच्या नेतृत्वात विजयी टक्केवारी 58.53 टक्के आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वोत्तम विजयी टक्वेवारी आहे.  (Photo: IPL/BCCI)

4 / 5
शुबमन गिलने गुजरात टायटन्ससाठी या पर्वात 600हून अधिक धावा केल्या आहे. कर्णधार म्हणून आयपीएलच्या सलग दोन पर्वात 600हून अधिक धावा करणारा तिसरा कर्णधार ठरला ठरला आहे.  (Photo: IPL/BCCI)

5 / 5
शुबमन गिलने या पर्वातील 13 सामन्यात 47.38च्या सरासीरीने 616 धावा केल्या. त्याने या पर्वात सहा अर्धशतक आहे. गिलच्या नेतृत्त्वात गुजरात टायटन्सने प्लेऑफमध्ये स्थान पक्कं केलं आहे. आता पुढचं लक्ष्य जेतेपदावर असणार आहे. (Photo: IPL/BCCI)

Follow Us