स्मृती मंधानाचं विक्रमी शतक, विराट-सेहवागलाही टाकलं मागे
INDW vs AUSW 3rd ODI : भारतीय महिला संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना हीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची दाणादाण उडवून दिली. स्मृतीने या सामन्यात वेगवान शतकी खेळी केली. तिच्या विक्रमी शतकाची चर्चा क्रीडाविश्वात रंगली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
दिवाळीसाठी करिश्माचा क्लासी लूक ठरेल परफेक्ट, फोटो पाहून म्हणाल...
मुघल बादशहा महिलांसोबत कोणते खेळ खेळायचे? जाणून घ्या रंजक इतिहास
महिलांची घड्याळं पुरुषांच्या घड्याळांपेक्षा लहान का असतात? जाणून घ्या कारण
मराठी अभिनेत्रीचा गुजराती अंदाज, घागरा-चोळीमध्ये खुललं सौंदर्य
77 हजारांची ही बाईक घेण्यासाठी शोरुममध्ये प्रचंड गर्दी, ठरली नंबर 1
पारंपरिक लूकमध्ये फुलून दिसतंय मलायकाचं सौंदर्य, चाहत्यांच्या चुकला काळजाचा ठोका
