AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket : तब्बल 46 खेळाडूंची वार्षिक करारासाठी निवड, मोहम्मद शिराजचा समावेश, आरसीबीच्या क्रिकेटपटूचंही नाव, कोण आहे तो?

Sri Lanka Cricket Board : श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वार्षिक करारात एकूण 46 खेळाडूंचा समावेश केला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून सोशल मीडियाद्वारे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. जाणून घ्या.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jun 02, 2026 | 9:11 PM
Share
श्रीलंका क्रिकेट वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वार्षिक कराराची घोषणा केली आहे. क्रिकेट बोर्डाने एकूण 46 खेळाडूंचा वार्षिक करारात समावेश केला आहे. या 46 खेळाडूंमध्ये आयपीएल स्पर्धेत आरसीबीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या क्रिकेटपटूचाही समावेश आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
वार्षिक करारात संधी मिळालेल्या खेळाडूंपैकी 1 खेळाडूने श्रीलंका क्रिकेट बोर्डाविरोधात न्यायलयात धाव घेतली होती. तो खेळाडू कोण आहे? त्याबाबत जाणून घेऊयात. (Photo Credit : PTI)

2 / 5
नुवान तुषारा याचा वार्षिक करारात समावेश करण्यात आला आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नुवानला आयपीएल स्पर्धेत खेळण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र दिलं नव्हतं. त्यामुळे नुवानने क्रिकेट बोर्डाविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र नुवानने त्यानंतर याचिका मागे घेत बोर्डाची माफी मागितली. (Photo Credit : PTI)

3 / 5
नुवान आयपीएल स्पर्धेत आरसीबीसाठी खेळणार होता. मात्र श्रीलंका क्रिकेट बोर्डाने नुवानला एनओसी दिली नाही. त्यामुळे नुवानला आयपीएल स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. मात्र या सर्व प्रकारानंतर नुवानचा वार्षिक करारात समावेश करण्यात आला आहे. तसेच या वार्षिक करारात मोहम्मद शिराज याचाही समावेश करण्यात आला आहे. श्रीलंकेच्या या खेळाडूचं आणि भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज यांच्या नावात नामसाधर्म्य आहे. (Photo Credit : PTI)

4 / 5
श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून वार्षिक करारात स्थान मिळालेल्या खेळाडूंची नावं : कुसल मेंडीस, धनंजय डी सिल्वा, दिनेश चांदीमल, वानिंदु हसरंगा, पाथुम निसांका, चरिथ असलंका, कामिंदु मेंडीस, दुष्मंथा चमीरा, असिथा फर्नांडो, दासुन शनाका, महीश तीक्षाना, जेनिथ लियानगे, दुनिथ वेल्लालागे, निरोशन डिकवेला, जेफरी वांडरसे, कासुन राजिथा, अविष्का फर्नांडो, सदीरा समरविक्रमा, रमेश मेंडीस, प्रभात जयसूर्या, विश्वा फर्नांडो, मथीशा पथिराना, दिलशान मदुशंका, पवन रथनायके, ईशान मलिंगा, मिलन रथनायके, लाहिरू कुमारा, कामिल मिशारा, बिनुरा फर्नांडो, इसिथा विजेसुंदरा, निशान मदुश्का, अकिला धनंजय, चमिका करुणारत्ने, पसिंदु सोरियाबंदरा, मोहम्मद शिराज, वानुजा साहन, दिलुम सुदीरा, थारिंडु रथनायके,नुवान तुषारा, सोनल दिनुशा, सहान अराचिगे, प्रमोद मदुशन, लसिथ क्रूसपुले, लाहिरू उदारा, नुवानीदु फर्नांडो, विजयकांत व्यासकांत. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट