स्टीव वॉचा खोटेपणा उघड, बांगलादेशी क्रिकेटपटूने जगासमोर आणलं सत्य, काय आहे प्रकरण?

बांग्लादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी बांग्लादेशचा संघ ऑस्ट्रेलियात जाणार आहे. या दौऱ्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेपूर्वी बांगलादेशच्या दिग्गज क्रिकेटटून स्टीव वॉ बाबत मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 04, 2026 | 3:37 PM
1 / 5
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव वॉबाबत बांगलादेशचा दिग्गज क्रिकेटपटू मोहम्मद अशरफुल याने मोठा खुलासा केला आहे. त्याच्या मते स्टीव वॉने त्याच्या पुस्तकात एक बाब लिहिली आहे आणि गोष्ट खरं सांगायचं तर खोटी आहे. (Photo: Getty)

2 / 5
मोहम्मद अशरफुलच्या मते, स्टीव वॉने 2003 च्या कसोटी मालिकेदरम्यान सांगितलं होतं की,  पुढच्या सामन्यात अर्धशतक ठोकलं तर ते त्यांचे ग्लव्ह्स गिफ्ट म्हणून देतील. (Photo: Getty)

3 / 5
मोहम्मद अशरफुल याला अर्धशतक ठोकण्यात अपयश आलं. त्याने सांगितलं की, दबावात असल्याने पुढच्या कसोटी दोन्ही डावात शून्यावर बाद झालो. खातंही खोलता आलं नाही. असं त्याच्या क्रिकेट कारकि‍र्दीत पहिल्यांदा घडलं होतं. (Photo: Getty)

4 / 5
मोहम्मद अशरफुल याने खुलासा केला की, त्यानंतर स्टीव वॉने आपल्या पुस्तकात लिहिलं की त्याने आपले ग्लव्ह्स दिले होते. पण असं काही झालं नाही. अशरफुलच्या मते स्टीव वॉने आपले ग्लव्ह्स कधीच दिले नाहीत. (Photo: Getty)

5 / 5
मोहम्मद अशरफुलने बांगलादेशसाठी 67 कसोटी, 177 वनडे आणि 23 टी20 सामने खेळले आहे. यात त्याने 6000हून अधिक धावा केल्या आहेत. तसेच 47 विकेट घेतल्या आहेत. (Photo: Getty)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us