AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनील नरेनने रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा जगातील पहिला गोलंदाज

कॅरेबियन प्रीमियर लीग स्पर्धेत सुनील नरेनने एका विक्रमाला गवसणी घातली आहे. ड्वेन ब्राव्हाचा विक्रम मोडत सीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे.

| Updated on: Sep 17, 2025 | 10:27 PM
Share
कॅरिबियन प्रीमियर लीग 2025 च्या एलिमिनेटर फेरीत ट्रिनबागो नाईट रायडर्स विरुद्ध अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्स सामना झाला. हा सामना ट्रिनबागो नाईट रायडर्स 9 विकेटनी जिंकला. या सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सचा अनुभवी अष्टपैलू सुनील नरेनने सीपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनून इतिहास रचला.

1 / 5
गयानाच्या प्रोव्हिडन्स क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात ट्रिनबागो नाईट रायडर्सने अँटिग्वा आणि बारबुडा फाल्कन्सचा 9 विकेटने पराभव केला. सुनील नरेनने त्याच्या चार षटकांमध्ये 36 धावा देत एक गडी बाद केला.

2 / 5
इमाद वसीमला बाद करून नरेनने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. आता सीपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. सीपीएलमध्ये 130 बळींचा टप्पा गाठणारा नारिन हा पहिला खेळाडू ठरला.

इमाद वसीमला बाद करून नरेनने ड्वेन ब्राव्होचा विक्रम मोडला. आता सीपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला आहे. सीपीएलमध्ये 130 बळींचा टप्पा गाठणारा नारिन हा पहिला खेळाडू ठरला.

3 / 5
सीपीएलमध्ये नरेनचे एकूण 130 विकेट आहेत. त्यापैकी 99 विकेट ट्रिनबागो नाईट रायडर्सकडून आणि 31 गयाना अमेझॉन वॉरियर्सकडून आहेत. दोन वेगवेगळ्या फ्रँचायझी-आधारित टी20  लीगमध्ये 130 पेक्षा जास्त विकेट्स घेणारा तो जगातील पहिला खेळाडू बनला आहे.

4 / 5
नरेनने आयपीएलमध्ये 192 विकेट्स घेतल्या आहेत. सुनील नरेन त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत फक्त कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्कवरून/फाईल)

नरेनने आयपीएलमध्ये 192 विकेट्स घेतल्या आहेत. सुनील नरेन त्याच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीत फक्त कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्कवरून/फाईल)

5 / 5
Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?