AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Abhishek Sharma: पाकिस्तानने खालची पातळी गाठली! अभिषेक शर्माला असा फटका

Abhishek Sharma X account : अभिषेक शर्मा याने केलेली फटकेबाजी पाकिस्तानला चांगलीच जिव्हारी लागली. त्यामुळे चिडलेल्या पाकिस्तानने अभिषेक शर्मा याचं एक्स अकाउंट रिपोर्ट केल्याचं म्हटलं जात आहे. परिणामी अभिषेकचं अकाउंट सस्पेंड झालं आहे.

| Updated on: Sep 25, 2025 | 9:04 PM
Share
टीम इंडियाने आशिया कप 2025 स्पर्धेत साखळी फेरीनंतर पाकिस्तानला सुपर 4 मध्ये पुन्हा लोळवलं. भारताने यासह 21 सप्टेंबरला पाकिस्तानचा धुव्वा उडवत सुपर 4 फेरीत विजयी सुरुवात केली होती. टीम  इंडियाचा युवा सलामीवीर अभिषेक शर्मा याने पाकिस्तान विरुद्ध त्या सामन्यात 74 धावांची स्फोटक खेळी केली होती. (Photo Credit : Acc)

1 / 6
अभिषेक शर्मा याने केलेल्या या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला होता. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर  6 विकेट्सने मात केली होती. (Photo Credit : Acc)

अभिषेक शर्मा याने केलेल्या या खेळीमुळे भारताचा विजय सोपा झाला होता. भारताने या सामन्यात पाकिस्तानवर 6 विकेट्सने मात केली होती. (Photo Credit : Acc)

2 / 6
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हारिस रौफ याने अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल या सलामी जोडीला उचकवण्याचा प्रयत्न केला होता. या जोडीचं फटकेबाजीवरुन लक्ष विचलित करण्यासाठी हारीसने डिवचण्याचा प्रयत्न केला होता. मात्र  या सलामी जोडीने बॅटनेच उत्तर देत पाकिस्तानची मस्ती जिरवली होती. (Photo Credit : X)

3 / 6
पाकिस्तानचे गोलंदाज आणि खेळाडू अभिषेक शर्माला रोखण्यात निष्प्रभ ठरले. पाकिस्तान अभिषेक शर्मासमोर काहीही करु शकले नाही. त्यामुळे अभिषेकसमोर  ऑन फिल्ड अपयशी ठरलेल्या पाकिस्तानने ऑफ फिल्ड निचपणाची पातळी गाठली. चिडलेल्या पाकिस्तान्यांनी अभिषेक शर्मा याच्या एक्स अकाउंटला रिपोर्ट केल्याचं म्हटलं जात आहे. (Photo Credit : Acc)

4 / 6
पाकिस्तानमधील काही जणांनी अभिषेक शर्माच्या एक्स अकाउंटला रिपोर्ट केलं. त्यामुळे अभिषेकचं अकाउंट सर्च होत नाहीय. अभिषेकचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. (Photo Credit : Acc)

पाकिस्तानमधील काही जणांनी अभिषेक शर्माच्या एक्स अकाउंटला रिपोर्ट केलं. त्यामुळे अभिषेकचं अकाउंट सर्च होत नाहीय. अभिषेकचं अकाउंट सस्पेंड करण्यात आलं आहे. (Photo Credit : Acc)

5 / 6
दरम्यान हारीसने डिवचल्यानंतर अभिषेकने आणखी जोरात फटकेबाजी केली. अभिषेकने पाकिस्तान विरुद्ध एकूण 74 धावांची खेळी केली. अभिषेकने या खेळीत  6 चौकार आणि 5 षटकार लगावले. (Photo Credit : Acc)

दरम्यान हारीसने डिवचल्यानंतर अभिषेकने आणखी जोरात फटकेबाजी केली. अभिषेकने पाकिस्तान विरुद्ध एकूण 74 धावांची खेळी केली. अभिषेकने या खेळीत 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. (Photo Credit : Acc)

6 / 6
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...