AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreyas Iyer : युझवेंद्र चहलकडून बहिणीसोबतचे भाऊबीजेचे फोटो पोस्ट, श्रेयस अय्यरची अशी कमेंट

युझवेंद्र चहल याने भाऊबीजनिमित्ताने आपल्या बहिणीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. या फोटोंवर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेला टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर याने कमेंट केली आहे. जाणून घ्या श्रेयसने नक्की काय कमेंट केलीय.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Oct 24, 2025 | 11:03 PM
Share
मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. गुरुवारी 23 ऑक्टोबरला भाऊबीज झाली. भाऊबीजनिमित्ताने टीम इंडियाचा फिरकीपटू  युझवेंद्र चहल याने त्याची बहिण किना द्विवेदी सोबतचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले.   (Photo Credit: Instagram)

1 / 5
युझीने क्विना व्यतिरिक्त इतर बहि‍णींसह भाऊबीज साजरी केली. चहलने त्याच्या सर्व बहिणींसोबतचे फोटोही पोस्ट केले. तसेच "हॅप्पी भाई दूज" असं कॅप्शन युझीने या फोटोंना दिलं. (Photo Credit: Instagram)

युझीने क्विना व्यतिरिक्त इतर बहि‍णींसह भाऊबीज साजरी केली. चहलने त्याच्या सर्व बहिणींसोबतचे फोटोही पोस्ट केले. तसेच "हॅप्पी भाई दूज" असं कॅप्शन युझीने या फोटोंना दिलं. (Photo Credit: Instagram)

2 / 5
युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर बहिणींसोबत पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या. या फोटोंवर टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर यानेही कमेंट केली.  (Photo Credit: Instagram)

युझवेंद्र चहलने सोशल मीडियावर बहिणींसोबत पोस्ट केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी अनेक कमेंट्स केल्या. या फोटोंवर टीम इंडियाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर यानेही कमेंट केली. (Photo Credit: Instagram)

3 / 5
युझवेंद्र चहलने पोस्ट केलेल्या फोटोवर कमेंट करताना शब्दात काहीच लिहलं नाही. श्रेयसने इमोजीद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या. श्रेयसने हाय-फायवाली इमोजी कमेंट केली. जल्लोष आणि आनंदीआनंद असा या इमोजीचा अर्थ होतो. (Photo Credit: Instagram)

4 / 5
किना द्विवेदी ही कायद्याची जाणकार आहे. क्विनाने कायद्याचे शिक्षण घेतलंय. क्विना आणि युझवेंद्र या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: Instagram)

किना द्विवेदी ही कायद्याची जाणकार आहे. क्विनाने कायद्याचे शिक्षण घेतलंय. क्विना आणि युझवेंद्र या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (Photo Credit: Instagram)

5 / 5
Follow Us
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?
नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
Nagpur Congress : नागपूर काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, नेमकं घडलं काय?
हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut on Hardeep Puri : हरदीप पुरी-जेफ्री एपस्टिनचे फोटो शेअर करत संजय राऊतांचा मोठा दावा; म्हणाले, ही तर....
हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
Tiger Shroff Case : हल्लेखोरांकडून अमिताभ, सलमान, अक्षय, आमीरच्या घराची रेकी- सूत्र
मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut : मनोज जरांगे यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप; संजय राऊत म्हणाले....
येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात मर्दानी दसऱ्याला सुरुवात
Jejuri Dasara Sohala : येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याला सुरुवात