श्रेयस अय्यर
श्रेयस अय्यर टीम इंडियाच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. श्रेयस देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. श्रेयसने टीम इंडियासाठी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 आणि चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. श्रेयसने 2015 साली आयपीएल पदार्पण केलं. श्रेयसने आयपीएल स्पर्धेत अनेक संघांचं प्रतिनिधित्व केलं आहे. तसेच श्रेयस अय्यर आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात 3 संघांना अंतिम फेरीत पोहचवणारा एकमेव कर्णधार आहे. श्रेयसने 2020 साली दिल्ली कॅपिट्ल्स, 2024 साली कोलकाता नाईट रायडर्स आणि 2025 मध्ये त्याच्या नेतृत्वात पंजाब किंग्सला अंतिम फेरीत पोहचवलं आहे. श्रेयसने 2024 साली कोलकाताला त्याच्या नेतृत्वात आयपीएल ट्रॉफी जिंकून दिली आहे.
Read MoreICC T20 Rankings : श्रेयस अय्यरची हनुमान उडी; इशान किशनला फटका, पण… नव्या आयसीसी क्रमवारीत कोण कितव्या स्थानी?
ICC T20 Rankings : आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंमध्ये श्रेयस अय्यरला मोठा फायदा झाला आहे. त्याने 7 स्थानांची झेप घेत 22व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. श्रेयसच्या नावावर 627 रेटिंग गुण आहेत. जपानविरुद्धच्या ऐतिहासिक सामन्यात तो सामनावीर ठरला होता.
- Sunil Late
- Updated on: Sep 23, 2026
- 4:52 pm
IND vs AFG तिसर्या टी20 सामन्यासाठी श्रेयस अय्यरचा मोठा निर्णय, संघात फक्त एकच बदल; अशी आहे प्लेइंग 11
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात तिसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यासाठी कर्णधार श्रेयस अय्यरने संघात एकच बदल केला आहे. हा बदल काय आहे ते समजून घ्या.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 17, 2026
- 7:20 pm
बीसीसीआय हेडक्वॉर्टरमध्ये नेमकं काय घडतंय? त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी गिल-अय्यरला थेट बोलवलं
भारतीय क्रिकेटचं भविष्य, आगामी आयसीसी स्पर्धा आणि संघातील इतर घडामोडींवर बीसीसीआयच्या मुख्यालयात मंथन सुरू आहे. काही समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. असं असताना कर्णधार शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना बोलवण्यात आलं आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Sep 2, 2026
- 5:03 pm
Asian Games: भारत पाकिस्तान यांची थेट उपांत्यपूर्व फेरीत धडक, नेमकं काय झालं? वेळापत्रक समजून घ्या
एशियन्स गेम्स स्पर्धेचं यजमानपद जापानकडे असून भारतीय संघ सज्ज झाला आहे. या स्पर्धेत क्रिकेट स्पर्धाही असल्याने भारत पाकिस्तान सामना होणं सहाजिकच आहे. त्यात दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी थेट उपांत्यपूर्व फेरीत भिडणार आहेत.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 26, 2026
- 2:54 pm
Video: श्रेयस अय्यरसोबत सेल्फी घेताना फॅन काय करून बसला! वैतागणार नाही तर काय करणार?
भारत आणि श्रीलंका यांच्यातील कसोटी सामना सुरू असून सध्या टी20 संघाचा कर्णधार आराम करत आहे. असं असताना श्रेयस अय्यरसोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात एका चाहत्याने सेल्फी घेताना काय केलं बघा? त्यामुळे श्रेयस अय्यरची रिएक्शन व्हायरल झाली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Aug 25, 2026
- 5:33 pm
IND Vs ZIM T20: भारताचा झिम्बाब्वेला क्लिन स्वीप, तिसऱ्या सामन्यात 35 धावांनी नमवलं
भारताने तीन सामन्यांच्या टी20 मालिकेत झिम्बाब्वेला 3-0 ने नमवलं. तिसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण हे आव्हान काही गाठता आलं नाही.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 26, 2026
- 8:12 pm
झिम्बाब्वेला मालिकेत नमवून भारताने इंग्लंडचा हिशेब केला पूर्ण, 14 दिवसातच इंग्रजांना शिकवला धडा
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात टी20 मालिका सुरू आहे. मात्र या मालिकेतून दोन सामन्यानंतर भारताने इंग्लंडचा हिशेब चुकता केला आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेनंतर भारताला आयसीसी क्रमवारीत मोठा फटका बसला होता. मात्र त्याची वसुली झिम्बाब्वे मालिकेत केली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 25, 2026
- 10:33 pm
IND vs ZIM: भारताने मालिका जिंकली, तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काय बदलणार? श्रेयस अय्यर म्हणाला…
भारताने झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका 2-0 ने खिशात घातली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा औपचारिक असणार आहे. असं असताना तिसऱ्या सामन्यात प्लेइंग 11 मध्ये काही बदल करणार का? या प्रश्नावर श्रेयस अय्यरने उत्तर दिलं आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 25, 2026
- 9:21 pm
झिम्बाब्वेविरुद्धची टी20 मालिका भारताने जिंकली, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पहिला विजय
भारताने दुसऱ्या टी20 सामन्यात झिम्बाब्वेला धावांनी पराभूत केलं. या सामन्यात भारताने 219 धावांचं आव्हान दिलं होतं. पण हे आव्हान काही झिम्बाब्वेला गाठता आलं नाही. यासह श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात भारताने पहिली टी20 मालिका जिंकली आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 25, 2026
- 7:57 pm
IND vs ZIM: दुसर्या विजयानंतर टीम इंडियाला मिळणार 2 चांगल्या बातम्या, इंग्लंडचा हिशेबही होणार पूर्ण!
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील दुसरा टी20 सामना होत आहे. मालिका खिशात घालण्यासाठी टीम इंडियाला हा विजय महत्त्वाचा आहे. जर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर दोन आनंदाच्या बातम्या मिळतील. अशा स्थितीत भारताला हा सामना जिंकणं भाग आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 25, 2026
- 4:19 pm
IND vs ZIM, 2nd T20: नाणेफेक झिम्बाब्वेने जिंकली आणि गोलंदाजी स्वीकारली, श्रेयस एक बदल करत म्हणाला..
भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात दुसरा टी20 सामना होत आहे. या सामन्यात भारताने विजय मिळवला तर मालिका 2-0 ने जिंकणार आहे. त्यामुळे या सामन्यातील कामगिरीकडे भारतीय क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 25, 2026
- 4:10 pm
IND vs ZIM: टी20 कर्णधारपद हाती घेतल्यापासून पहिला विजय, श्रेयस अय्यर मनातलं बोलून गेला
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पराभवाची सुरू असलेली मालिका अखेर खंडीत झाली आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात विजय मिळाला आणि त्याच्या पाठीमागे सुरू असलेला पराभवाचा ससेमिरा संपला. या सामन्यातील विजयानंतर श्रेयस अय्यरने अखेर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
- राकेश ठाकुर
- Updated on: Jul 23, 2026
- 8:29 pm