AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीम इंडियाची धाकधूक वाढली, बांगलादेश खेळणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना? कसं ते समजून घ्या

बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत करत सर्वांचे धाबे दणाणून सोडले आहेत. कारण दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत पाकिस्तानला 2-0 ने पराभूत केलं. त्यामुळे पाकिस्तानचं वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधलं आव्हान संपुष्टात आलं आहे.

| Updated on: Sep 03, 2024 | 6:26 PM
Share
बांगलादेशने पाकिस्तानला दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 गडी राखून पराभूत केलं. पाकिस्तानने विजयासाठी 185 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 4 गडी गमवून पूर्ण केलं. या मालिका विजयासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेचं गणित बदललं आहे.

1 / 5
बांगलादेशने सहाव्या स्थानावरून थेट सहाव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंड आणि दक्षिण अफ्रिकेला मागे टाकत चौथं स्थाना गाठलं आहे. त्यामुळे बांगलादेशचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीचा मार्ग सोपा झाला आहे.

2 / 5
बांगलादेशचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका कसोटी मालिका खेळणार आहे. या दोन कसोटी मालिकांमध्ये बांगलादेशने कमाल केली तर विजयी टक्केवारी वाढवता येईल. तसेच अंतिम सामन्यात स्थान मिळू शकतं.

3 / 5
बांगलादेशसाठी या दोन्ही मालिका वाटतात तितक्या सोप्या नाहीत. कारण भारतीय भूमीवर सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाकिस्तान आणि भारतीय संघात खूप फरक आहे. कसोटीत भारताला पराभूत करणं कठीण जाईल.

बांगलादेशसाठी या दोन्ही मालिका वाटतात तितक्या सोप्या नाहीत. कारण भारतीय भूमीवर सामना करणं वाटतं तितकं सोपं नाही. कारण पाकिस्तान आणि भारतीय संघात खूप फरक आहे. कसोटीत भारताला पराभूत करणं कठीण जाईल.

4 / 5
दुसरीकडे, बांगलादेशचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी जाणार आहे. बांगलादेशला या भूमीवर कसोटी जिंकणं वाटतं तितकं सोपं नाही. सध्या 68.52 टक्क्यांसह भारतीय संघ पहिल्या, तर 60 टक्क्यांसह ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आहे.

5 / 5
Follow Us
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून..
बीडमध्ये भीषण पाणीटंचाई! 375 गोवंश तहानलेले, गोशाळेला टँकरवर अवलंबून राहण्याची वेळ