चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियासाठी धक्कादायक बातमी! विराट कोहली खेळणार की नाही?
विराट कोहली रणजी स्पर्धेत खेळणार की नाही याबाबत साशंकता आहे. कारण विराट कोहलीला दुखापत झाल्याची चर्चा आहे. यापूर्वी विराट कोहली रणजी खेळणार असल्याची चर्चा रंगली होती. पण या बातमीने पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. इतकंच काय तर दुखापतीमुळे त्याला इंजेक्शन घ्यावं लागलं.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
