World Cup : श्रीलंकन कर्णधार कुसल मेंडिस याची वादळी खेळी, 87 चेंडूत ठोकल्या 158 धावा

SL vs AFG Warm Up Match : श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिस याने अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यात वादळी खेळी केली. या सामन्यात त्याने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं.

| Updated on: Oct 03, 2023 | 5:37 PM
1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात सराव सामना सुरु आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकत अफगाणिस्तानने श्रीलंकेला फलंदाजीचं आव्हान दिलं. पण श्रीलंकन कर्णधार कुसल मेंडिस याने आक्रमक पवित्रा दाखवला

2 / 6
कुसल मेंडिस याने अफगाणिस्तान विरुद्ध आक्रमक खेळीचं प्रदर्शन केलं. 87 चेंडूत 158 धावा केल्या. तसेच रिटायर हर्ट झाला.

3 / 6
कुसल मेंडिस याने 158 धावांच्या खेळीत 9 षटकार आणि 19 चौकार मारेले. म्हणजेच त्यांना 130 धावा फक्त चौकार आणि षटकारांच्या मदतीने केल्या. तर 28 धावा एक, दोन आणि तीन धावा घेत केल्या.

4 / 6
कुसल मेंडिस याने आपलं शतक अवग्या 59 चेंडूत पूर्ण केलं. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेत त्याची आक्रमक खेळी क्रीडाप्रेमींना पाहायला मिळणार आहे.

5 / 6
बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या वॉर्मअप सामन्यात श्रीलंकेने बांगलादेशला विजयासाठी 263 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हीन बांगलादेशनं 7 गडी आणि 48 चेंडू राखून पूर्ण केलं.

6 / 6
श्रीलंकेचा संघ : पाथुम निस्संका, कुसल मेंडिस (कर्णधार), सदीरा समाराविक्रमा, चरिथ असलंका, धनंजय डीसिल्वा, दिमुथ करुणारत्ने, दुनिथ वेल्लालगे, दुशन हेमंथा, लहिरू कुमारा, कसुन राजिथा, दिलशान मधुशंका, मथीशा पथिराना.