AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WPL 2026 : दिल्ली-गुजरानंतर आणखी एका संघाच्या कर्णधाराचं नाव जाहीर, फ्रँचायजीचा मोठा निर्णय

WPL 2026 : वूमन्स टीम इंडियाने श्रीलंकेचा मायदेशातील 5 सामन्यांच्या टी 20i मालिकेत 5-0 ने धुव्वा उडवला. त्यानंतर चाहत्यांना वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामाचे वेध लागले आहेत. त्याआधी आणखी एका संघाने आपल्या नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे.

| Updated on: Jan 04, 2026 | 11:16 PM
Share
क्रिकेट चाहत्यांना वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या हंगामाची प्रतिक्षा आहे. या स्पर्धेत एकूण 4 संघात एका ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. स्पर्धेला अवघे काही दिवस बाकी असताना गुजरात जायंट्स आणि दिल्ली कॅपिट्ल्सनंतर आणखी एका फ्रँचायजीने आपल्या संघाच्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं आहे. युपी वॉरियर्सने नव्या कर्णधाराचं नावं जाहीर केलं आहे. (Photo Credit: PTI)

1 / 5
यूपी वॉरियर्सने ऑस्ट्रेलियाची दिग्गज फलंदाज आणि माजी कर्णधार मेग लेनिंग हीला कर्णधारपदाची जबाबदारी दिली आहे. मेगने आतापर्यंत दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व केलं आहे. आता मेग यूपीचं नेतृत्व करणार आहे. (Photo: UP Warriorz)

2 / 5
यूपी वॉरियर्सने 4 जानेवारीला आपल्या नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं. कर्णधारपदासाठी दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टन यांचही नाव चर्चेत होतं. मात्र लेनिंगने बाजी मारली. (Photo: PTI)

यूपी वॉरियर्सने 4 जानेवारीला आपल्या नव्या कर्णधाराचं नाव जाहीर केलं. कर्णधारपदासाठी दीप्ती शर्मा आणि सोफी एक्लेस्टन यांचही नाव चर्चेत होतं. मात्र लेनिंगने बाजी मारली. (Photo: PTI)

3 / 5
मेगची डब्ल्यूपीएल स्पर्धेत नेतृत्व करण्याची ही सलग आणि एकूण चौथी वेळ असणार आहे. मेगने पहिल्या 3 हंगामात दिल्ली कॅपिट्ल्सचं नेतृत्व केलं.  तसेच मेगने ऑस्ट्रेलियाला 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियन केलंय. इतकंच नाही तर मेगच्या नेतृत्वात दिल्लीने सलग तिन्ही हंगामात अंतिम फेरीत धडक दिलीय. मात्र मेग कॅप्टन म्हणून तिन्ही वेळेस दिल्लीला ट्रॉफी जिंकून देण्यात अपयशी ठरली.  (Photo: PTI)

4 / 5
यूपीआधी गुजरात जायंट्सने एश्ले गार्डनर हीला कर्णधार केलं. तर दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीला नेतृत्वाची सूत्र दिली. (Photo: PTI)

यूपीआधी गुजरात जायंट्सने एश्ले गार्डनर हीला कर्णधार केलं. तर दिल्ली कॅपिट्ल्सने मुंबईकर जेमिमाह रॉड्रिग्स हीला नेतृत्वाची सूत्र दिली. (Photo: PTI)

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...