WTC 2023-2025: आयसीसीकडून कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसर्या पर्वाचे वेळापत्रक जारी, वाचा कोण किती सामने खेळणार ते
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप दुसऱ्या पर्वाचा अंतिम सामना नुकताच पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा धुव्वा उडवत जेतेपदावर नाव कोरलं. आता तिसऱ्या पर्वाची तयारी सुरु झाली आहे. या वर्षात 9 संघ दोन वर्षात 27 मालिकांमध्ये 68 कसोटी सामने खेळणार आहेत.

1 / 13

2 / 13

3 / 13

4 / 13

5 / 13

6 / 13

7 / 13

8 / 13

9 / 13

10 / 13

11 / 13

12 / 13

13 / 13
