AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईचा Zero Point ते चर्चगेट स्टेशनचे नाव कसे पडले याची सुरस कहाणी माहितीय का ?

मुंबईत ब्रिटीशांनी अंतर मोजण्यासाठी बसवलेल्या '० मैल' (Zero Point) या ठिकाणाला आरंभ बिंदू मानले जायचे आणि तिथून वेगवेगळ्या अंतराचे मैलाचे दगड ब्रिटीशांनी १८ व्या शतकात उभारले आहेत. काय आहे या दगडांचा इतिहास हे पाहूयात...

| Updated on: Jul 18, 2026 | 11:33 AM
Share
ब्रिटीशांची मुंबई कुलाबा येथे सुरु होऊन शीव ( सायन ) येथे संपत होती. फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथेड्रल (St. Thomas Cathedral) चर्चच्या बाजूला एक गेट होते.त्यामुळे चर्चगेट स्थानकाचे नाव पडले आहे.

ब्रिटीशांची मुंबई कुलाबा येथे सुरु होऊन शीव ( सायन ) येथे संपत होती. फोर्ट येथील सेंट थॉमस कॅथेड्रल (St. Thomas Cathedral) चर्चच्या बाजूला एक गेट होते.त्यामुळे चर्चगेट स्थानकाचे नाव पडले आहे.

1 / 5
मुंबईतील फोर्ट भागातील सेंट थॉमस कॅथेड्रल (St.Thomas Cathedral) चर्चपासून हे रस्त्याचे अंतर मोजणारे हे मैलाचे दगड ब्रिटीशांनी जागोजागी उभे केले आहेत.

मुंबईतील फोर्ट भागातील सेंट थॉमस कॅथेड्रल (St.Thomas Cathedral) चर्चपासून हे रस्त्याचे अंतर मोजणारे हे मैलाचे दगड ब्रिटीशांनी जागोजागी उभे केले आहेत.

2 / 5
 ब्रिटीश राजवटीत उभारलेले सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हे ३०० वर्षे जुने चर्च असून तेथून मुंबईची मोजणी करणारे '० मैल' हे दगड रस्त्याच्या कडेला जमिनीत उभे केले आहेत.

ब्रिटीश राजवटीत उभारलेले सेंट थॉमस कॅथेड्रल चर्च हे ३०० वर्षे जुने चर्च असून तेथून मुंबईची मोजणी करणारे '० मैल' हे दगड रस्त्याच्या कडेला जमिनीत उभे केले आहेत.

3 / 5
हॉर्निमन सर्कलजवळील सेंट थॉमस चर्चपासून (उदा.काळबादेवी, परळ, दादर, सायन) येथे हे दगड आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

हॉर्निमन सर्कलजवळील सेंट थॉमस चर्चपासून (उदा.काळबादेवी, परळ, दादर, सायन) येथे हे दगड आजही इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

4 / 5
काही दगड काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. १८ व्या आणि १९ व्या शतकातील हे दगड मुंबईच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

काही दगड काळाच्या ओघात नष्ट झाले आहेत. १८ व्या आणि १९ व्या शतकातील हे दगड मुंबईच्या इतिहासाची साक्ष देत उभे आहेत.

5 / 5
Follow Us
साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
Sugar | साखर व्यापाऱ्यांना केंद्राचा मोठा झटका! साखरेची साठा मर्यादा निम्म्यावर, 15 सप्टेंबरपासून नवा नियम लागू
जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको...
Manoj Jarange | जरांगेंच्या भेटीला जिल्हाधिकारी-एसपी, पण तोडगा नाहीच; अधिकारी नको, सरकारी शिष्टमंडळ पाठवा!
शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
FDA | शाळकरी मुलांना आता वडापाव-समोसा बंद!; FDAच्या आदेशानंतर अंबरनाथमधील बबन वडापावने घेतला मोठा निर्णय!
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा...
मृत्यू समोर दिसत होता... पण नववधूने ओढणी फेकली अन् दुचाकीस्वाराचा जीव वाचवला, व्हिडिओ बघाच!
सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले...
Eknath Shinde | सुप्रीम कोर्टातील सुनावणीआधी शिंदेंची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, बाळासाहेबांना हे चिन्ह...
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई